399 post office Insurance Scheme 2023
नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी पोस्ट ऑफिस ची एक नवीन योजनेची माहिती घेऊन आलेलो आहोत. या योजनेत आपल्याला 10 लाख रुपये पर्यंत विमा मिळणार आहे. कोणती आहे ही पोस्ट ऑफिसची योजना चला तर मंग या लेखांमध्ये पाहूयात. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. व या योजनेचा लाभ घेता येईल. चला तर मग या लेखनाला सुरुवात करूयात.
399 मध्ये मिळणार 10 लाखाचा विमा लाभ 2023:-
या अपघात विमा मध्ये आपल्याला 10 लाख रुपये पर्यंत विमा मिळतो. आणि त्यासाठी फक्त तुम्हाला 399 एवढी रक्कम भरायची आहे.यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वाहन असू द्या मग ते टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल ट्रक टेम्पो मोठमोठे डंपर अशा प्रकारचे कोणतेही वाहन असो या सर्व वाहनांसाठी हा विमा मिळतो.
या विमा बद्दल सविस्तर माहिती तुम्ही खाली पाहू शकता.
399 post office insurance scheme:-
- दवाखान्याचा खरच-60 हजार रूपये
- अपघाती मृत्यू-10 लाख
- अपघातामुळे कायमस्वरूपी चे अपगत्व 10 लाख
- कुटुंबाला दवाखाना प्रवास खर्च 25000\- रूपये
- OPD खर्च-30 हजार रुपये
- अपघाताने झाल्यास-10 लाख रुपये
- Admit , असेपर्यंत रोज 1 हजार रुपये (10 दिवस)
- मुलाच्या शिक्षणासाठी-1 लाख प्रति मुलं ( जास्तीत जास्त दोन मुले)