399 Post Office Scheme -३९९ रुपयामध्ये १० लाख रु. फायदेशीर विमा पोस्ट योजना

399 Post Office Scheme:

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण 399 Post Office Scheme या बद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर मित्रानो हा 399 Post Office Scheme लेख सविस्तर स्वरूपामध्ये पाहूया व्यक्तींना त्यांच्या विम्याबद्दल नेहमीच काळजी असते, त्यांनी कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी, जेणेकरून त्यांना चांगले फायदे मिळू शकतील. चला तर मग आज आम्ही तुम्हाला पोस्ट विभागाच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुमचा 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा फक्त 399 रुपयांमध्ये मिळेल. “399 Post Office Scheme”

399 Post Office Scheme:

विमा प्रीमियम फक्त रु. 299 आणि 399 रु
पोस्ट  विभागाने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक नवीन योजना आणली आहे. ज्याचे नाव विमा पॉलिसी आहे. ज्यामध्ये व्यक्ती फक्त 299 आणि 399 रुपयांच्या प्रीमियमसह एका वर्षात 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळवू शकतात. यामध्ये तुम्हाला अपघाती मृत्यू, अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व असल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाईल. तसेच, तुम्हाला या विमा आणि हॉस्पिटलसाठी  60,000 रुपयांपर्यंतचा IPD खर्च मिळेल.30,000 रुपयांपर्यंतचा IPD खर्च आणि OPD देखील जमा होईल. “399 Post Office Scheme”

399 Post Office Scheme

  1.  अपघाती मृत्यु – 10 लाख रुपय देण्यात येणार आहेत
  2. कायमचे अपंगत्व – 10 लाख रुपय देण्यात येणार आहेत
  3. दवाखान्याचा खर्च – 60 हज़ार रुपये रुपय देण्यात येणार आहेत
  4.  मुलाच्या शिक्षनासाठी खर्च – 1 लाख रुपयापर्यंत प्रती मुल (जास्तीत जास्त 2 मुलाना ) रुपय देण्यात येणार आहेत
  5. अड्मिट असेपर्यंत दररोज़ – 1,000 रुपये (10 दिवस) रुपय देण्यात येणार आहेत
  6.  OPD खर्च – 30000 रुपय देण्यात येणार आहेत
  7. अपघाताने पॅरालीसीस झाल्यास – १० लाख रुपय देण्यात येणार आहेत
  8.  कूटुंबाला दवाखाना प्रवासखर्च – 25000 रुपय देण्यात येणार आहेत

या विमा योजनेचे फायदे:

  1. यामध्ये तुम्हाला अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व किंवा कायमचे अपंगत्व असल्यास 399 रुपयांमध्ये 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात येणार आहे
  2. याशिवाय, अपघाती इजा झाल्यास ६० हजार रुपयांपर्यंत आयपीडी वैद्यकीय दावा करता येणार आहे 
  3. तसेच ओपीडी क्लेम 30 हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे.
  4. या विम्याअंतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यंत खर्च या विमा योजने अंतर्गत देण्यात येणार आहे
  5. रूग्णालयाच्या खर्चासाठी, दररोज 1 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध करण्यात येईल
  6. पोस्ट  विभागाच्या या योजनेत कौटुंबिक वाहतुकीवर २५ हजार रुपयांपर्यंतचा खर्च देण्यात येणार आहे “399 Post Office Scheme”
  7. कोणत्याही कारणाने अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी ५ हजार रुपयांपर्यंतचा खर्च केला जाणार आहे

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

या योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर लाभार्थ्याला कडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे

  1. आधार कार्ड झेरॉक्स असणे आवश्यक आहे
  2. बँक पासबुक झेरॉक्स असणे आवश्यक आहे
  3. मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे
  4. पासपोर्ट साईज फोटोअसणे आवश्यक आहे
  5. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड झेरॉक्स असणे आवश्यक आहे इ .कागदपत्रे लाभार्थींकडे असणे आवश्यक आहे

या योजनेत अर्ज कसा करावा:

  • तुम्हाला या  पोस्ट विभागाच्या या विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत चालू खाते असणे आवश्यक आहे.
  • तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठराल.
  • एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी विमा योजनेचे नूतनीकरण करावे लागेल  यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्टल विभागाशी संपर्क साधू शकता. “399 Post Office Scheme”

निष्कर्ष:

मित्रांनो आज आपण  या लेखा मध्ये 399 Post Office Scheme बद्दल माहिती घेतली  तर आपल्याला हा 399 Post Office Scheme हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजणाची माहिती हवी असेल ते देखील कमेन्ट करून कळवा . धन्यवाद

आपण ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू

देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top