किती रुपये अनुदान मिळेल?
- मनुष्य चलित अवजारे निवडून जर आपण कडबा कुट्टी मशीन मशीन साठी मागणी केली तरी यामध्ये फक्त पाच हजार रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.
- ही कुट्टी मशीन मनुष्य चलित असणार आहे. ती हाताच्या साह्याने कुटी करावे लागणार आहे.
- ट्रॅक्टरचलित अवजारे जर आपण निवडली तर यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस हजार रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.कारण की ही कडबा कुट्टी मशीन मोटर वरती जाणार आहे.“Kadaba Kutti Machine Online Application 2023″