50 hajar anudan maharashtra 2023:
शेतकरी बंधुनो काळजी करण्याची आवश्यकता नाही राज्य सरकार कडून या फक्त ३ याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत या यादीमध्ये जर नाव आपले आले नसेल तर पुढील २ याद्या ह्या प्रसिद्ध करण्यात येणार असून जानेवारी २०२३ च्या दुसऱ्या आठवड्यात ह्या याद्या प्रसिद्द्य करण्यात येणार आहे.त्यामुळे पुढील यादीमध्ये आपले नाव समाविष्ट असेल अशी आपण अपेक्षा करूया त्यासाठी आपण आपल्या वेबसाईट ला वेळोवेळी भेट देत चला.
पुढील यादी आली कि आपणापर्यंत माहिती सदर केली जाईल.त्यासाठी आपल्या ग्रुप ला जॉईन व्हा
त्यावर आपल्याला अधिक अपडेट दिली जाईल.