50 hajar protsahan anudan yojana 2023: अर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ५०,००० शासन निर्णय आला ,पहा आपले नाव

50 hajar protsahan anudan yojana 2023:शेतकरी बंधुनो बऱ्याच दिवसापासून आपण प्रतीक्षेत असणार्या 50 हजार अनुदानाची रक्कम आता लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.याबाबत शासन निर्णय राज्य; सरकारच्या वतीने सदर करण्यात आला आहे.तर या शासन निर्णय बाबत सर्व माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.शेतकरी मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा व हि माहिती आपल्या नातेवाईक यांना पाठवा व अशाच माहितीसाठी आपण खालील आपल्या whatsapp ग्रुप ला देखील जॉईन व्हा.चला तर मग लेख सुरु करूया.50 hajar protsahan anudan yojana 2023

कोणाला अनुदान मिळणार

  • सन 2017 ते 18 या वर्षात घेतलेले  पीक कर्ज हे शेतकऱ्यांनी 30 जून 2018 मध्ये जर भरला असेल तर त्यांना या मध्ये लाभ मिळणार आहे
  • सन 2018 19 या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज हे 30 जून 2019 पूर्वी परतफेड केलेल्या असावे यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
  •  सन 2019 20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज हे 31 ऑगस्ट 2020 पूर्वी परतफेड केलेले असावे50 hajar protsahan anudan yojana 2023

आपण पाहू शकता की वरील वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून भरलेला आहे. अशा शेतकऱ्यांना  पन्नास हजाराचा लाभ मिळणार आहे50 hajar protsahan anudan yojana 2023

 

आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा

 

शासन निर्णय पहा

 

50 hajar protsahan anudan yojana 2023:

सदर 50 हजार प्रोत्साहन अनुदान योजनेसाठी 700 कोटी चा निधी वितरीत करण्यात आला आहे.त्यामुळे लवकरच सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.यामध्ये कोणाला रक्कम मिळणार आहे व कोणाला नाही यासाठी आपण शासन निर्णय सविस्तर पहा

शासन निर्णय पहा

 

निष्कर्ष:

अशा प्रकारे आपण 50 हजार यादी व शासन निर्णय पहिला अशाच प्रकारच्या महतीसाठी आपण खालील wahtsapp ग्रुप ला देखील जॉईन होऊन अधिक माहती घेऊ शकता.

हे देखील वाचा

आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top