50000 कर्जमाफी योजना महत्वपूर्ण माहिती: 50000 anudan new update maharashtra

50000 anudan yadi

50000 anudan new update maharashtra:शेतकरी बंधुंनो पन्नास हजार प्रोत्साहन पर अनुदान योजना दुसरी यादी राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु सदर यादीमध्ये बऱ्याच जिल्ह्यातील बऱ्याच तालुका व गावांची नावे हि नव्हती.त्यानंर तिसऱ्या यादीची आपण वात वाहत आहोत तर हि यादी नक्की कधी येणार याबद्दल आपल्याला माहिती उपलब्ध होत नसेल.तर मग हि यादी कधी येणार आहे याबद्दल माहिती पाहूया.

50000 anudan new update maharashtra:

२ याद्या प्रसिद्ध करून देखील बरेच लोक यापासून वंचित आहेत परंतु त्यांना लाभ मिळणार आहे व तो त्यांना पुढील यादी प्रसिद्ध झाल्यावर मिळेल.50000 Anudan Yojana Maharashtra 3rd yadi

 

५०००० अनुदान तिसरी  यादी तारीख पहा

कोणाला अनुदान मिळणार लाभ

  • सन 2017 ते 18 या वर्षात घेतलेले  पीक कर्ज हे शेतकऱ्यांनी 30 जून 2018 मध्ये जर भरला असेल तर त्यांना या मध्ये लाभ मिळणार आहे
  • सन 2018 19 या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज हे 30 जून 2019 पूर्वी परतफेड केलेल्या असावे यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
  •  सन 2019 20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज हे 31 ऑगस्ट 2020 पूर्वी परतफेड केलेले असावे

         ५०००० अनुदान तिसरी  यादी तारीख पहा

आपण पाहू शकता की वरील वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून भरलेला आहे. अशा शेतकऱ्यांना  पन्नास हजाराचा लाभ मिळणार आहे.

50000 anudan yojana maharashtra list 50000 protsahan yojana maharashtra list mahatma phule karj mafi yojana beneficiary list mjpsky.maharastra.gov.in list mahatma phule karj mafi yojana 2022

 

 

५०००० अनुदान तिसरी  यादी तारीख पहा

आपल्य ग्रुप का जॉईन होऊ शकता

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top