50000 anudan next yadi 2023:शेतकरी बंधुनो बऱ्याच दिवसापासून आपण प्रतीक्षेत असणार्या 50 हजार अनुदानाची रक्कम आता आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे.याबाबत शासन निर्णय राज्य; सरकारच्या वतीने सदर करण्यात आला आहे.तर या शासन निर्णय बाबत सर्व माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.शेतकरी मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा व हि माहिती आपल्या नातेवाईक यांना पाठवा व अशाच माहितीसाठी आपण खालील आपल्या whatsapp ग्रुप ला देखील जॉईन व्हा.चला तर मग लेख सुरु करूया.50 hajar protsahan anudan yojana 2023
50000 anudan next yadi 2023:
कोणाला अनुदान मिळणार
- सन 2017 ते 18 या वर्षात घेतलेले पीक कर्ज हे शेतकऱ्यांनी 30 जून 2018 मध्ये जर भरला असेल तर त्यांना या मध्ये लाभ मिळणार आहे
- सन 2018 19 या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज हे 30 जून 2019 पूर्वी परतफेड केलेल्या असावे यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
- सन 2019 20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज हे 31 ऑगस्ट 2020 पूर्वी परतफेड केलेले असावे50 hajar protsahan anudan yojana 2023
आपण पाहू शकता की वरील वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून भरलेला आहे. अशा शेतकऱ्यांना पन्नास हजाराचा लाभ मिळणार आहे50 hajar protsahan anudan yojana 2023
आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा
शासन निर्णय पहा
50 hajar protsahan anudan yojana 2023:
50 हजार अनुदान हे जवळपास सर्व बँक खात्यावर जमा केले आहे.आपण आपले बँक खाते चेक करून पाहू शकता आपल्या खात्यावर पैसे जमा झाले असतील व जर जमा झाले नसतील तर महाराष्ट्रातील सर्व खातेदारांच्या खात्यावर ५ तारखेचा आत पैसे जमा केले जाणार आहेत.
५० हजार पुढील यादी कधी येणार:
५० हजार प्रोत्साहन ४ ठी यादी पुणे जिल्ह्यासाठी व ३ री यादी इतर जिल्ह्यासाठी हि १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत सादर होणार आहे.जशी यादी येईल आपल्यापर्यंत सादर केली जाईल त्यासाठी आपल्या खालील ग्रुप ला जॉईन व्हा.परंतु आता आपले खाते चेक करून पहा
शासन निर्णय पहा
हे देखील वाचा
आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा