50000 anudan yadi jahir today:शेकरी बंधुनो अखेर आज शासनाने ५०००० अनुदान यादी जाहीर केली आहे.ती यादी आपण कशी पहायची ते पाहूया
Niyamit Karj Mafi Yojana 50000 List Maharashtra:शेतकरी बंधूंनो नियमित कर्जमाफीचे 50 हजायादी हि आज प्रदिद्ध झाली असून आता आपल्याला यापुढे ekyc करणे आवश्यक आहे.
Niyamit Karj Mafi Yojana 50000 List Maharashtra:
राज्य सरकार च्या वतीने राबविण्यात येणारी हि 50000 anudan yadi jahir today ला जाहीर झाली आहे.
कर्जमाफी अनुदान योजना थोडक्यात माहिती:
शेतकरी बंधूंनो सन 2019 ला राज्य सरकारकडून जे कर्जदार आहेत यांचं संपूर्ण कर्ज माफ करण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने घेतला होता आणि त्या दृष्टीने २ लाख पर्यंत महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंचे कर्ज माफ झालं होतं.50000 anudan yadi jahir today
जे नियमित कर्जदार आहेत यांना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही व रेगुलर कर्जदार यांच्यात नाराजी झाली आणि जे थकबाकीदार आहेत यांना कर्जमाफीचा लाभ झाला त्यांनतर राज्य सरकारने नियमित कर्जदारांना पन्नास हजार रुपये अनुदान देऊ अशी घोषणा केली.म्हणजे जे नियमित कर्जदार आहेत त्यांना 50000 पर्यंत प्रोत्साहन पर रक्कम मिळणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये ते पुन्हा नियमित कर्ज परतफेड त्यांनी करावी या दृष्टीने शासनाने नियमित कर्ज योजना हा उपक्रम हाती घेतला
आणि त्या दृष्टीने ही योजना सुरू केली तर अशा प्रकारे नियमित कर्जदार खातेदार असतील शेतकरी असतील त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान मिळणार आहे तर अशाप्रकारे ही नियमित कर्जमाफी योजना आहे.
कोणत्या शेतकऱ्याला लाभ मिळणार?
शेतकरी बंधू 2017 ते 18 या वर्षात घेतलेले पीक कर्ज हे शेतकऱ्यांनी 30 जून 2018 मध्ये जर भरला असेल तर त्यांना या मध्ये लाभ मिळणार आहे50000 anudan yadi jahir today
ज्या शेतकऱ्यांनी सन 2018 19 या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज हे 30 जून 2019 पूर्वी परतफेड केलेल्या असावे यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे “Niyamit Karj Mafi Yojana 50000 List Maharashtra“
तसेच सन 2019 20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज हे 31 ऑगस्ट 2020 पूर्वी परतफेड केलेले असावे
हेच शेतकरी या योजनेमध्ये पात्र होऊ शकतात म्हणजेच याच शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान मिळणार आहे.
लिस्ट कशी पहावी:
शेतकरी बंधू भगिनींनो सदर यादी पहायची असेल तर आपण फक्त आणि फक्त जवळील बँक किंवा csc सेंटर येथे हि यादी पाहू शकता.याची आपण नोंद घेणे आवश्यक आहे.आपण हि यादी स्वत डाउनलोड्स करू शकत नाही.त्यासाठी csc मधे जावे लागेल.तर हि यादी प्रसिद्ध झाली आहे.50000 anudan yadi jahir today
पुणे जिल्ह्यातील यादी पहायची असेल तर नमुना आपल्यासमोर सादर करीत आहोत
यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टीप:आपल्या गावाची यादी हि आपल्या जवलील बँक/ csc मध्येच मिळेल