५०००० अनुदान यादी आली २४ डिसेंबर २०२२,आपले नाव पहा: 50000 anudan yadi

50000 anudan yadi :

२ याद्या प्रसिद्ध करून देखील बरेच लोक यापासून वंचित आहेत परंतु त्यांना लाभ मिळणार आहे व तो त्यांना पुढील यादी प्रसिद्ध झाल्यावर मिळेल तर तिसरी यादी ची तारीख जवळपास निश्चित झाली आहे.50000 Anudan Yojana Maharashtra 3rd yadi

50000 anudan yadi:

50000 अनुदान यादी राज्य सरकार च्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.आज २४ डिसेम्बर २०२२ रोजी हि यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.आपणास जर यादी पहायची असेल तर खालील लिंक वर क्लिक करून यादी पाहू शकता.

loan waiver portal

कोणाला अनुदान मिळणार

  • सन 2017 ते 18 या वर्षात घेतलेले  पीक कर्ज हे शेतकऱ्यांनी 30 जून 2018 मध्ये जर भरला असेल तर त्यांना या मध्ये लाभ मिळणार आहे
  • सन 2018 19 या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज हे 30 जून 2019 पूर्वी परतफेड केलेल्या असावे यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
  •  सन 2019 20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज हे 31 ऑगस्ट 2020 पूर्वी परतफेड केलेले असावे

आपण पाहू शकता की वरील वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून भरलेला आहे. अशा शेतकऱ्यांना  पन्नास हजाराचा लाभ मिळणार आहे.

तर आपण जर जवळच्या सीएससी सेंटर मध्ये जाऊन आपली यादी जर चेक केली असेल आणि जर नाव असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे ते पाहूया

50000 anudan yojana maharashtra list 50000 protsahan yojana maharashtra list mahatma phule karj mafi yojana beneficiary list mjpsky.maharastra.gov.in list mahatma phule karj mafi yojana 2022

 

 

५०००० अनुदान तिसरी  यादी पहा

आपल्य ग्रुप का जॉईन होऊ शकता

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top