50000 anudan yojana 5th yadi 2023: ५ वी यादी जाहीर आपले नाव पहा

50000 anudan yojana 5th yadi 2023:

५० हजार अनुदान पुणे जिल्ह्यासाठी 5 वी यादी हि राज्य सरकार कडून जाहीर झाली आहे.  बरेच   शेतकरी यापासून वंचित आहेत परंतु त्यांना लाभ मिळणार आहे व तो त्यांना या  यादी मध्ये मिळेल.

50000 anudan yojana maharashtra yadi 2023:

50000 अनुदान यादी यापूर्वी  राज्य सरकार च्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. व त्यानुसार शेतकरी जनतेने ekyc करून त्यांना आता ५०००० अनुदान त्यांच्या खात्यावर देखील जमा झाले आहे.आता उर्वरित शेतकरी बंधूची यादी हि राज्य सरकार कडून जाहीर झाली आहे

कोणाला अनुदान मिळणार

  • सन 2017 ते 18 या वर्षात घेतलेले  पीक कर्ज हे शेतकऱ्यांनी 30 जून 2018 मध्ये जर भरला असेल तर त्यांना या मध्ये लाभ मिळणार आहे
  • सन 2018 19 या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज हे 30 जून 2019 पूर्वी परतफेड केलेल्या असावे यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
  •  सन 2019 20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज हे 31 ऑगस्ट 2020 पूर्वी परतफेड केलेले असावे

आपण पाहू शकता की वरील वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून भरलेला आहे. अशा शेतकऱ्यांना  पन्नास हजाराचा लाभ मिळणार आहे.

तर आपण जर जवळच्या सीएससी सेंटर मध्ये जाऊन आपली यादी जर चेक केली असेल आणि जर नाव असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे ते पाहूया

50000 anudan yojana maharashtra list 50000 protsahan yojana maharashtra list mahatma phule karj mafi yojana beneficiary list mjpsky.maharastra.gov.in list mahatma phule karj mafi yojana 2022

 

 

५०००० अनुदान  यादी  पहा

 

 

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

आपल्य ग्रुप का जॉईन होऊ शकता

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top