50000 anudan yojana Jalna Pdf:50000 अनुदान जालना जिल्हा यादी पहा

50000 anudan yojana Jalna Pdf:

शेतकरी बंधुनो जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची पीडीएफ आणि सर्व गावांची जर पीडीएफ आपल्याला पाहिजे असेल तर जालना जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्याला जवळच्या माळी सेवा केंद्र मध्ये जाण्याची आवश्यकता नाही करत जरी आपण माही सेवा केंद्र मध्ये गेला तर आपल्याला त्याची यादी लवकर मिळेल किंवा नाही हे आपण सांगू शकत नाही

तरी आपल्याला संपूर्ण जालना जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांची जर यादी आपल्याला पीडीएफ स्वरूपात पाहिजे असेल तर आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत या व्यतिरिक्त कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे त्यांनी लाभ कसा घ्यायचा आणि ज्यांची यादीमध्ये नाव आलेले नाहीत त्यांचे नाव कसे येईल या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा लेख सुरू करूया50000 anudan yojana Jalna Pdf

कोणाला अनुदान मिळणार

  • सन 2017 ते 18 या वर्षात घेतलेले  पीक कर्ज हे शेतकऱ्यांनी 30 जून 2018 मध्ये जर भरला असेल तर त्यांना या मध्ये लाभ मिळणार आहे
  • सन 2018 19 या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज हे 30 जून 2019 पूर्वी परतफेड केलेल्या असावे यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
  •  सन 2019 20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज हे 31 ऑगस्ट 2020 पूर्वी परतफेड केलेले असावे50000 anudan yojana Jalna Pdf
  • यादीत नाव नसेल तर काय करावे?

    शेतकरी बंधूंनो राज्य शासनाकडून पाठवण्यात आलेली यादी ही अंतिम यादी नसून यानंतर याद्या प्रसिद्ध होणार आहेत.ही फक्त प्रथम यादी शासनाने जारी केलेली आहे. त्यामुळे आपण काळजी करण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही. आपण जर वरील वर्षांमध्ये कर्ज घेऊन फेडलं असेल तर आपण यामध्ये 100% पात्र व्हाल. त्यासाठी आपल्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रतीक्षा यादीची वाट पाहावी लागणार आहे आणि मग आपल्याला पन्नास हजार अनुदान चा लाभ मिळणार आहे.50000 anudan yojana Jalna Pdf

    50000 anudan yojana maharashtra list 50000 protsahan yojana maharashtra list mahatma phule karj mafi yojana beneficiary list mjpsky.maharastra.gov.in list mahatma phule karj mafi yojana 2022

अंबड 

बदनापूर 

भोकरदन 

 घनसावंगी 

जाफराबाद 

जालना 

मंठा 

परतूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top