50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra List 2022:मित्रांनो 50 हजार अनुदान प्रोत्साहन यादीमध्ये जर आपलं नाव असेल किंवा जर यादीमध्ये नाव नसेल तर पुढे काय प्रोसेस आहे. या गोष्टींची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. शेतकरी बंधुनो जर आपली यादी मध्ये नाव असेल किंवा यादीमध्ये नाव नसेल, तर हा लेख आपण अवश्य वाचा. कारण की अतिशय महत्त्वाचा लेख असून यामधील पुढील स्टेप काय आहे याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत.
सर्वप्रथम कोणालाही अनुदान मिळणार आहे हे जाणून घेऊया:
- सन 2017 ते 18 या वर्षात घेतलेले पीक कर्ज हे शेतकऱ्यांनी 30 जून 2018 मध्ये जर भरला असेल तर त्यांना या मध्ये लाभ मिळणार आहे
- सन 2018 19 या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज हे 30 जून 2019 पूर्वी परतफेड केलेल्या असावे यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
- सन 2019 20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज हे 31 ऑगस्ट 2020 पूर्वी परतफेड केलेले असावे
आपण पाहू शकता की वरील वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून भरलेला आहे. अशा शेतकऱ्यांना 50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra List 2022 पन्नास हजाराचा लाभ मिळणार आहे.
तर आपण जर जवळच्या सीएससी सेंटर मध्ये जाऊन आपली यादी जर चेक केली असेल आणि जर नाव असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे ते पाहूया
सर्वप्रथम यादीत नाव नसेल तर काय करावे?
शेतकरी बंधूंनो राज्य शासनाकडून पाठवण्यात आलेली यादी ही अंतिम यादी नसून यानंतर याद्या प्रसिद्ध होणार आहेत.ही फक्त प्रथम यादी शासनाने जारी केलेली आहे. त्यामुळे आपण काळजी करण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही. आपण जर वरील वर्षांमध्ये कर्ज घेऊन फेडलं असेल तर आपण यामध्ये 100% पात्र व्हाल. त्यासाठी आपल्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रतीक्षा यादीची वाट पाहावी लागणार आहे आणि मग आपल्याला पन्नास हजार अनुदान चा लाभ मिळणार आहे.50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra List 2022
50000 यादीमध्ये नाव आहे अशा शेतकऱ्यांनी काय करावे?
शेतकरी बंधूंनो आपले जर पन्नास हजार अनुदान यादी मध्ये आत्ताच्या नाव जर असेल तर आपल्याला आपले आधार प्रमाणे करण करून घेणे आवश्यक आहे.50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra List 2022
आधार प्रमाणीकरण कोठे करू शकतो:
शेतकरी बंधूंनो आपलं आधार प्रमाणीकरन करण्यासाठी आपण फक्त सीएससी सेंटर किंवा आपल्या बँकेमध्ये जाऊनच हे आधार प्रमाणीकरण करू शकता अन्य ठिकाणी आपण आधार प्रमाणे करण करू शकत नाही याची सर्व शेतकरी बंधूंनी नोंद घेणं आवश्यक आहे.
यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
सर्वप्रथम
आपला आधार क्रमांक
आपला बँकेचे पासबुक
आपला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे
जर आधार क्रमांक शी मोबाईल नंबर लिंक नसेल तर तो स्वतः व्यक्ती हजर असणे आवश्यक आहे बायोमेट्रिकच्या माध्यमातून आपलं आधार प्रमाणे करण केलं जाईल50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra List 2022
आधार प्रमाणीकरण करण्यासाठी फी:
सीएससी सेंटर धारक हे दहा रुपयांपासून पन्नास रुपया पर्यंत फी आकारू शकतात
आधार प्रमाणीकरण पैसे कधी मिळतील:
शेतकरी बंधूंनो आपलं आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतर सीएससी सेंटर धारकाकडून आपल्याला तीन पावत्या जवळ ठेवायचे आहेत. एक पावती आपल्याला आपल्याजवळ ठेवायचे आहे .दुसरी पावती बँकेमध्ये जमा करायचे आहे .तिसरी पावती आपल्या सोसायटीमध्ये आपल्याला जमा करायचे आहे.50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra List 2022
त्यानंतर सदर पैसे हे आपल्या खात्यावरती किंवा सोसायटीच्या खात्यावरती वर्ग केले जाऊ शकतात पुढील दोन दिवसांमध्ये याची संपूर्ण प्रक्रिया निश्चित होईल की आपले पैसे आपल्या खात्यावरती जमा होणार आहेत
तर शेतकरी बंधूंनो अशाप्रकारे अनुदान यादीमध्ये नाव असेल तर आपल्याला आधार प्रमाणे करणे आवश्यक आहे आणि जर यादीमध्ये नाव नसेल तर आपल्याला पुढील यादीचे प्रतीक्षा पहावी लागणार आहे
निष्कर्ष:
मित्रांनो आजच्या या लेखामध्ये 50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra List 2022 आपण याबद्दलची माहिती घेतली. तर आपल्याला हा 50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra List 2022 लेख कसा वाटला. हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजनांची माहिती हवी असेल ते देखील कमेंट करून कळवा. धन्यवाद.