mahamesh yojana 2022

Raje Yashwantrao holkar mahamesh mendhipalan yojana:राजे यशवंतराव होळकर महामेष योजना 20 मेंढ्या वाटप योजना नक्की काय आहे व यसाठी आपणास अर्ज कसा करावा लागणार आहे या सर्व गोष्टीची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत शेतकरी बंधुनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील यामध्ये पात्र होऊ शकता.

Raje Yashwantrao holkar mahamesh mendhipalan yojana:

अर्ज प्रक्रिया पुढील प्रमाणे

  • उमेदवारांनी अर्ज करताना सर्वप्रथम महामेष डॉट को डॉट इन या वेबसाईट वरती जायच आहे
  • वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर आपल्याला खाली महामेष योजना असा पर्याय दिसेल
  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असंख्य असे पर्याय दिसतील
  • पिवळ्या कलर मधील अर्जदाराकरता अर्जदार लोगिन user login  या पर्यावरण क्लिक करायचा
  • क्लिक केल्याच्या नंतर आपला आधार क्रमांक कॅप्चा टाकून आपल्याला लॉगिन करणे आवश्यक आहे
  • त्यानंतर आपलं आपली सर्व माहिती भरून जसे की आपलं नाव पूर्ण पत्ता बँकेचा तपशील व आपण लाभ घेत असलेली माहिती, प्रवर्ग आपण अर्ज करत असलेल्या शेळी मेंढी गटाचे वाटप यावरती क्लिक करून अर्ज सबमिट करायचा आहे
  • त्यानंतर एप्लीकेशन फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली असा एसेमेस येईल त्यानंतर व्ह्यू रिसिप्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याकडे अर्जदाराची पावती दिसेल ही पावती आपल्याला भविष्यातील रेफरन्ससाठी जपून ठेवायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला अर्ज भरायचा आहे अर्ज भरण्यासाठी जर काय अडचण आली तर आपण खालील हेल्पलाइन नंबरची संपर्क करू शकता
  • Support:     : support@mahamesh.co.in      : 020-25657112
  • Raje Yashwantrao holkar mahamesh mendhipalan yojana
  • अर्ज करा

Scroll to Top
Scroll to Top