Aadhar Card Update News: मित्रांनो आधार कार्ड मध्ये काही महत्त्वपूर्ण बदल हे केंद्र शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहेत यामध्ये आपल्याला काय गोष्टी करणे आवश्यक आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे यामध्ये कोणत्या प्रकारची अपडेट आलेली आहे याबद्दलची माहिती आपण पाहूया चला तर मग हा लेख आपण सुरू करूया
Adhar Card Update News:
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड बनवलेल्या लोकांना ते अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. Aadhar Card Update News UIDAI ने म्हटले आहे की अशा आधार क्रमांक धारकांना त्यांचे दस्तऐवज अद्यतनित करण्याची विनंती केली जाते, ज्यांनी त्यांचे आधार दहा वर्षांपूर्वी बनवले होते आणि त्यानंतर कधीही अपडेट केले नाहीत.अशा लोकांनी आपले आधार कार्ड हे अपडेट करणे आवश्यक आहे.UIDAI ही घटनात्मक संस्था आहे. याची स्थापना भारत सरकारने 12 जुलै 2016 रोजी आधार कायदा, 2016 अंतर्गत केली होती
अपडेट साठी किती शुल्क देय असेल
यासाठी विहित शुल्कासह आधारधारकांना कागदपत्रे अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे म्हटले आहे.म्हणजेच सरासरी शुल्क आकारले जाऊ शकते.Aadhar Card Update News
आधार मध्ये काय अपडेट करावे लागणार आहे
आधार धारक आधार डेटामध्ये वैयक्तिक ओळख पुरावा आणि पत्ता पुरावा संबंधित कागदपत्रे अपडेट करू शकतात. या सुविधेचा लाभ ऑनलाइनही घेता येईल.
का आधार अपडेट करावे लागणार आहे?
UIDAI ने माहिती दिली की दहा वर्षात आधार क्रमांक एखाद्या व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून समोर आला आहे आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे.अशा वेळी त्यात फार मोठे बदल झाले आहेत त्यासाठी हे अपडेट आवश्यक आहे.त्यामुळे आधार ची प्रकिर्या verification अभावी भविष्यात बंद होऊ शकते.त्यामुळे हे Adhar Card Update News महत्वाचे आहे.(Aadhar Card Update News)
निक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने दिलेली सूचना
ज्यांनी आपले आधार दहा वर्षांपूर्वी बनवले आहेत आणि त्यानंतर कधीही अपडेट केले नाहीत त्यांना त्यांची कागदपत्रे आणि तपशील अद्यतनित करण्याचे आवाहन केले आहे. UIDAI ने निवेदन जारी करून आवाहन केले आहे.
यूआयडीएआयने म्हटले आहे की, “ज्या व्यक्तींनी दहा वर्षांपूर्वी त्यांचे आधार बनवले आहेत आणि त्यानंतर ते कधीही अपडेट केले नाहीत, अशा आधार क्रमांक धारकांना दस्तऐवज अद्ययावत करण्याची विनंती केली जाते,” असे संस्थेने म्हटले आहे. या संदर्भात, दस्तऐवज अद्यतनाची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. आधार धारकांना विहित शुल्कासह आणि आधार धारक आधार डेटामधील वैयक्तिक ओळख पुरावा आणि पत्त्याच्या पुराव्याशी संबंधित कागदपत्रे अद्यतनित करू शकतात. या सुविधेचा लाभ ऑनलाइनही घेता येईल.”Aadhar Card Update News”
UIDAI ने सांगितले की, या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी लोकांना आधार डेटा नवीनतम वैयक्तिक तपशीलांसह अद्यतनित ठेवावा लागेल जेणेकरून आधार प्रमाणीकरण आणि पडताळणीमध्ये कोणतीही गैरसोय होणार नाही.
त्यासाठी हे अपडेट आवश्यक आहे.
अपडेट कसे करावे, कोठे जावे पहा सविस्तर-
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण महत्वपूर्ण माहिती पाहिली या मध्ये जर आपल्याला काही अडचणी असतील किंवा काही शंका असतील तर आपण आम्हास कमेंट्स मध्ये विचारू शकता किंवा आमच्या व्हाट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप किंवा youtube चॅनलला देखील जॉईन होऊ शकतातAadhar Card Update News
निष्कर्ष:
मित्रांनो आजच्या या लेखामध्ये Aadhar Card Update News आपण याबद्दलची माहिती घेतली. तर आपल्याला हा Aadhar Card Update News लेख कसा वाटला. हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजनांची माहिती हवी असेल ते देखील कमेंट करून कळवा. धन्यवाद
हे देखील वाचा:
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.