Aadhar Pan Card Link: मित्रांनो आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करण्याची जी तारीख आहे, ती भारत सरकारच्या वतीने आज वाढवण्यात आलेली आहे.तर ही तारीख किती असणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. म्हणजे आपलं जर आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करणे बाकी असेल तर आपण आता या तारखेपूर्वी आपलं आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करू शकता चला तर मग याची तारीख आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Aadhar Pan Card Link:
मित्रांनो इन्कम टॅक्स विभागाच्या मार्फत आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख 31 मार्च 2023 होती परंतु बऱ्याचशा पॅन कार्ड आणि आधार कार्ड धारकांचे आधार पॅन कार्ड एकमेकांना लिंक झालेले नव्हते त्यामुळे इन्कम टॅक्स विभाग म्हणजेच भारत सरकारच्या वतीने याची जी तारीख आहे ती वाढवण्यात आलेली आहे तर याची प्रक्रिया आता आपण मार्च नंतर देखील करू शकता
तारीख व आधार पॅन लिंक पहा