भारतीय विमानतळ प्राधिकरणात 596 जागांसाठी भरती: AAI Recruitment 2023

AAI Recruitment 2023::मित्रांनो नोकरीचे शोधत असणाऱ्या तरुणांसाठी  एक आनंदाची बातमी आहे, AAI Recruitment 2023 आयोजित केलेली आहे तर ही भरती कशा पद्धतीने आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे यामध्ये भरती कशी आहे कसं पात्र व्हायचे याबद्दल माहिती पाहूया.AAI Recruitment 2023

AAI Recruitment 2023:

जाहिरात क्र.007/2022

एकूण नोकरीच्या जागा :596 जागा

पदाचे नाव (Name of Post):

1 ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल) 62
2 ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 84
3 ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स) 440
4 ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर) 10

शिक्षणाची पात्रता(Education Qualification):

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी   (ii) GATE 2020/2021/2022
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) GATE 2020/2021/2022
  3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) GATE 2020/2021/2022
  4. पद क्र.4: (i) 60% गुणांसह आर्किटेक्चर इंजिनिअरिंग पदवी   (ii) GATE 2020/2021/2022

 

वय किती असावे:

  1. १८ ते २७ SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

नोकरी कोठे असेल :ALL INDIA

Fee/शुल्क :

General/OBC: ₹300/-  SC/ST/PWD/महिला: फी नाही

अर्ज करण्याचा प्रकार’:ऑनलाईन

Online अर्जची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा 

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Online अर्ज: Apply Online

 

हे देखील वाचा:

आपण जर pan card club मध्ये पैसे गुताविले असतील तर ते पुन्हा मिळविण्यासाठी आपण पुढील माहिती पाहू शकता.

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channe

अधिक माहितीसाठी whats App ग्रुप जॉईन करा

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top