साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ योजनेसाठी १ लाख कर्ज प्रकरण साठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर तो ऑफलाईन अर्ज असून तो आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 

या ठिकाणी जाऊन अर्ज भरावा लागणार आहे सदर अर्ज हा ऑनलाईन नाही.किंवा अधिक माहितीसाठी वेबसाईट पहा.

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top