Adarsh Shikshak Puraskar: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षण गुणगौरव पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत 29 डिसेंबर 2022 रोजी सादर करण्यात आलेला आहे.यामध्ये गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आलेला आहे तरी यामध्ये कोणत्या शिक्षकांच्या नाव आलेला आहे किंवा कोणते शिक्षकाची वर्णी लागलेली आहे याबद्दलची माहिती आपण पाहूया.teacher in hindi
Adarsh Shikshak Puraskar:
समाजाची निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामांना प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याचे उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येत असतात.
राज्यशिक्षक पुरस्कार योजना 1962 63 पासून महाराष्ट्र राज्यात कार्यानेत असून ती शालेय शिक्षण विभागावर पद्धती राबवली जात आहे सन 21 22 पासून आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारित करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी रक्कम दहा हजार रुपये आहेत तसेच राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना 4 सप्टेंबर २०१४ च्या शासन निर्णयाप्रमाणे ठोक रक्कम एक लाख रुपये आहे’
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार:
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षण गुणगौरव पुरस्कार साठी शिक्षकांचे अंतिम निवड करण्यासाठी एक सप्टेंबर 2022 रोजी राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली राज्य निवड समितीने संदर्भ क्रमांक पाच मधील दिनांक 5 सप्टेंबर 2022 च्या पत्रान्वय शिक्षकांचे गुणानुक्रमे प्रवर्गनिहाय निवड यादी शासनास सादर केली/ त्यानुसार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षण गुणगुण पुरस्कार वसेस करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते यामध्ये एकूण पुरस्कार संख्या 108 अशी असणार आहे/तर कोणत्या जिल्ह्यामधील कोणते शिक्षक आदर्श शिक्षक म्हणून ठरलेले आहेत याची जर यादी पाहिजे असेल तरी यादी खाली दिलेल्या लिंक वरती आपण क्लिक करून पाहू शकता.
आदर्श शिक्षक यादी पहा
शासन निर्णय पहा’
हे देखील वाचा:
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. Air India Recruitment 2022
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.