Adhar pan link last date
आआपल्याला आपल्याला जर आपलं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करायचं असेल तर आपण 30 जून 2023 पूर्वी आपलं आधार कार्ड पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करू शकता आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करायचा असेल तर सद्यस्थितीला एक हजार रुपये दंड हा इन्कम टॅक्स विभागाच्या मार्फत आकारण्यात येत आहे हा दंड भरून आपण 30 जून 2023 पूर्वी आपलं आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक करू शकता