Agricultural machine yojana

Agricultural machine anudan 2023 :

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसे भरायचे ते पहा

1. शेतकरी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.

2. हा फॉर्म आपण ऑनलाइन पद्धतीने किंवा जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन भरू शकता.

3. आपल्याला जर घरी फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला महाडीबीटी वेबसाईट वरती जायचं आहे.

4. शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

5. त्यानंतर नवीन नोंदणी याच्यावरती क्लिक करायचं आहे.

6. यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती भरायचे आहे जसे की आपलं नाव, पत्ता, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, इत्यादी. नंतर आपल्या इमेल आयडी मोबाईल क्रमांक वरती ओटीपी पाठवला जाईल.

7. ओटीपी वेरिफिकेशन केल्याच्या नंतर आपला युजर आयडी पासवर्ड आपल्याला जपून ठेवायचा आहे.

8. पुन्हा आपल्याला यूजर आयडी पासवर्ड टाकून आपल्याला लॉगिन करायचा आहे.

9. यामध्ये आपल्याला आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, सातबारा किंवा आठ उतारा तेथे टाकने आवश्यक आहे.

10. ही संपूर्ण माहिती नआपलयाला न चुकता भरायचे आहे.

11. तर प्रोफाइल 100% भरल्यानंतर आपल्या कृषी यांत्रिकीकरण या बटनावर क्लिक करायचा आहे.

12. सबमिट बटनावरती क्लिक करून आपले 23 रुपये पेमेंट करणे आवश्यक आहे.

13. पेमेंट केल्याच्या नंतर आपल्याला पावती आपल्याजवळ जपून ठेवायचे आहे.

15. पेमेंट केल्याच्या नंतर आपला फॉर्म सबमिट होईल व भविष्यामध्ये ज्यावेळेस आपल्या लकी ड्रॉमध्ये नंबर येईल अशावेळी आपल्याला कृषी अधिकारी यांच्याकडून सांगण्यात येईल किंवा आपल्या मोबाईल वरती एसएमएस पाठवण्यात येईल.

अशा पद्धतीने आपण घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरू शकता.

बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.  धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा  whatsapp ग्रूप जॉईन करा

हे देखील वाचा

1. ट्रॅक्टरचे अवजारे खरेदी करण्यासाठी आता भेटणार अनुदान आत्ताच करा ऑनलाईन अरज

2. आता मिळणार 2 लाखाचा विमा फक्त 330 रुपयात पहा संपूर्ण माहिती

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top