या योजनेमध्ये अनुदान किती मिळणार आहे ते पहा :
कडबा कुटी मशीन साठी दिले जाणारे अनुदान अनुसूचित जाती जमातीसाठी 75 टक्के व तसेच इतर लाभार्थ्यांसाठी 50% अनुदान दिले जाते. यामध्ये जास्तीत जास्त अनुदानाची मवेदार अट दिलेली असते.
कडबा कुटी मशीन चे प्रकार कोणते ते पहा :
कडबा कुटी मशीन साधारणपणे 3 किंवा 5 एचपी मोटार चालणारे आहे. याव्यतिरिक्त ट्रॅक्टरचलित कडबा कुट्टी मशीन असते या मशीनलाा चाप कटर देखील म्हटले जाते.
कडबा कुटी मशीन ची किंमत किती आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा