agriculture loan interest gr:शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे सन 2023 24 मधील अर्थसंकल्पित तरतुदीचे वितरित करणे बाबत राज्य शासनाच्या वतीने शासन निर्णय जाहीर करण्यात आले आहे, त्यामध्ये अवेळी पाऊस व गारपीटीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याज माफ होण्यासाठी निधी वितरित करण्यात येणार आहे, यासंदर्भात राज्य शासनाच्या सहकार पणन विभाग यांच्यामार्फत 31 ऑगस्ट 2023 रोजी शासन निर्णय प्रदर्शित करण्यात आलेला आहे प्रशासन निर्णय काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
शासन निर्णय व सविस्तर माहिती वाचा
हे देखील वाचा
-
शेतकरी गट नोंदणी प्रक्रिया चालू,येथे मिळेल ट्रक्टर साठी ५ लाख
-
शेतकऱ्यांना मिळणार बिन व्याजी कर्ज असा घ्या लाभ