Agriculture loan scheme 2023 : आता शेतकऱ्याला मिळणार शून्य टक्के व्याजदराने कर्ज, पीक कर्जासाठी 1300 कोटी रुपयांची मान्यता, पहा संपूर्ण माहिती.

Agriculture loan scheme :  शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा बँकेच्या वतीने जवळपास १३०० कोटी रुपयांचे जे कर्ज आहे ते महिन्याभरामध्येच मंजूर केलेले आहे. जिल्हा बँकेकडून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज देण्याचं नियोजन हे जिल्हा बँकेच्या वतीने करण्यात आलेला आहे. त्यामुळे मागील त्याला कर्ज अशा प्रकारचा उपक्रम हा जिल्हा बँकेच्या वतीने राबवण्यात आलेला आहे. Agriculture loan scheme

आपल्याला जर कोणत्याही स्वरूपातील जर कर्ज हवे असेल तर तात्काळमध्ये कर्ज देण्याचे नियोजन हे बँकेच्या वतीने केलेला आहे. तर याची कर्ज प्रक्रिया आणि कर्ज कशा पद्धतीने उपलब्ध होणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

Agriculture loan scheme :

जिल्हा बँकेच्या वतीने शून्य टक्के व्याजदराची सवलत ही बँकेच्या वतीने आयोजित केलेली आहे. यामध्ये आपण घेतलेल्या कर्जावरती शून्य टक्के व्याजदर आपल्याला लागणार आहे. म्हणजे जर दोन लाख रुपयापर्यंत जर आपण कर्ज घेतलं तर आपल्याला वर्षभराच्या कालावधीमध्ये ते फक्त दोन लाख रुपये आपल्याला जमा करायचे आहेत. व्याज आपल्याला भरण्याची आवश्यकता नाही. तर ही कर्ज प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दल माहिती जाणून घेऊया. Agriculture loan scheme

कर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी व अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top