agriculture loan scheme

agriculture loan scheme

*कर्ज प्रक्रिया जाणून घ्या*

 

शेतकऱ्यांसाठी पुढील कर्ज उपलब्ध आहेत:

  • पिक कर्ज

  • मध्यम मुदत कर्ज

 

पिक कर्ज प्रक्रिया:

  •  शेतकरी बंधूंनो आपल्याला जर पीक कर्ज काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊन आपल्याला कोणत्याही बँकेमध्ये जायचं आहे
  • त्या बँकेमध्ये गेल्यानंतर आपल्याला विहित नमुन्यातील फॉर्म भरून त्या ठिकाणी सादर करायचा आहे
  • आपला अर्ज सादर केल्याच्या नंतर आपल्या सर्व कागदपत्रांची बँकमार्फत पडताळणी केली जाते व त्यानंतर आठ दिवसांमध्ये आपल्याला प्रकरण मंजूर केले जाते

 

*विकासोसायटी मार्फत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा*

 

पीक कर्जाचा कालावधी :

शेतकरी बंधू आपण जर पीक कर्ज उचललं तर आपल्याला 31 मार्चपूर्वी जर आपण परतफेड केली तर आपल्याला राज्य शासनाकडून आपल्या व्याजाच्या दरामध्ये सवलत मिळते किंवा आपण जर वर्षाच्या आत मध्ये पीक कर्ज भरलं तर आपल्याला शून्य टक्के व्याजदराने यामध्ये लाभ मिळत असतो.

 

                            *मध्यम मुदत कर्ज प्रक्रिया पहा*

 

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top