अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती : Ahmednagar Cantonment Board 2022

Ahmednagar Cantonment Board 2022:मित्रांनो नोकरीचे शोधत असणाऱ्या तरुणांसाठी  एक आनंदाची बातमी आहे, Ahmednagar Cantonment Board 2022 आयोजित केलेली आहे तर ही भरती कशा पद्धतीने आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे यामध्ये भरती कशी आहे कसं पात्र व्हायचे याबद्दल माहिती पाहूया.Ahmednagar Cantonment Board 2022

Ahmednagar Cantonment Board 2022:

जाहिरात क्र.: ANR/Vacancy/2022-23

एकूण नोकरीच्या जागा : 40

पदाचे नाव (Name of Post):40 जागा

प्रशिक्षित अधिपरिचारिका

शिक्षणाची पात्रता(Education Qualification):

 (i) 12वी उत्तीर्ण   (ii) GNM

वय किती असावे:

18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी कोठे असेल : MUMBAI

Fee/शुल्क :

Fee: G₹354/-

अर्ज करण्याचा प्रकार’:ऑफलाईन

मानधन :-

Online अर्जची शेवटची तारीख: 02 डिसेंबर 2022  (03:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

अर्ज मिळण्याचे ठिकाण: लो. टी. म. स. रुग्णालय, रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डींग, तळमजला रूम नं.15, शीव मुंबई, 400 002

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: लो. टी. म. स. रुग्णालय, परिचारिका आस्थापना कक्ष, शीव मुंबई, 400 002

अधिक माहितीसाठी whats App ग्रुप जॉईन करा

BMC Recruitment 2022.

एकूण नोकरीच्या जागा : २२

पदाचे नाव (Name of Post):

1 निवासी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ 01
2 लेडी मेडिकल ऑफिसर 01
3 नर्स (GNM) 01
4 सहाय्यक शिक्षक 01
5 कनिष्ठ लिपिक 01
6 मेसन 01
7 प्लंबर 01
8 माळी 03
9 शिपाई 01
10 चौकीदार 01
11 वॉर्ड बॉय 01
12 मजदूर 04
13 सफाई कामगार 23

शिक्षणाची पात्रता(Education Qualification):

 1. पद क्र.1: (i) MBBS  (ii) प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्रात डिप्लोमा
 2. पद क्र.2: MBBS
 3. पद क्र.3: GNM डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग)
 4. पद क्र.4: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा प्राथमिक शिक्षण डिप्लोमा/पदवी (D.Ed/B.Ed) किंवा समतुल्य   (ii) CTET/CET    (iii) MS-CIT
 5. पद क्र.5: (i) पदवीधर   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा मराठी/हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.     (iii) MS-CIT
 6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI (मेसन)
 7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI (प्लंबर)
 8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) माळी कोर्स
 9. पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
 10. पद क्र.10: 10वी उत्तीर्ण
 11. पद क्र.11: 10वी उत्तीर्ण
 12. पद क्र.12: 07वी उत्तीर्ण
 13. पद क्र.13: 07वी उत्तीर्ण

वय किती असावे:

18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

 1. पद क्र.1 & 2: 23 ते 35 वर्षे
 2. पद क्र.3 ते 13: 21 ते 30 वर्षे

नोकरी कोठे असेल : अहमदनगर

Fee: General/OBC/EWS: ₹700/-   [SC/ST/Transgender/PWD/महिला: ₹350/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Chief Executive Officer Office of the Ahmednagar Cantonment Board, AMX Chowk, Camp, Bhingar, Ahmednagar – 414 002 (Maharashtra)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 03 जानेवारी 2023 (06:15 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

अधिक माहितीसाठी whats App ग्रुप जॉईन करा

अधिक माहितीसाठी whats App ग्रुप जॉईन करा

अधिक माहितीसाठी whats App ग्रुप जॉईन करा

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top