भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर जयंती निमित्त सर्वसामान्य जनतेला मिळणार या योजनेचा लाभ:anandacha shida in marathi

anandacha shida in marathi: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वसामान्य जनतेसाठी एक बंपर भेट राज्य शासनाकडून मिळणार आहे. याबाबतचा मंत्रिमंडळामध्ये एक निर्णय झालेला आहे तर हा निर्णय काय आहे याबद्दलची माहिती आपण आज या लेखांमध्ये पाहूया.

anandacha shida in marathi:

राज्य शासनाच्या वतीने गुढीपाडवा व आंबेडकर जयंती निमित्त राज्य शासनाने मोठी घोषणा केली आहे यामध्ये शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा हा सर्वसामान्य जनतेला मिळणार आहे.

गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आलेला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री शिंदे होते.

याचा लाभ एक कोटी 63 लाख शिधापत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता आणि तिथे अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्ह्यातील दारिद्र रेषेखालील केसरी शिधापत्रिकाधारकांना एक किलो रवा ,एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा यापूर्वी देण्यात आले होता आता तोच शिधा गुढीपाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी eposs शंभर रुपये प्रति संच अशा सवलतीच्या दारात दिला जाईल eposs व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने हा सीधा दिला जाईल.

anandacha shida in marathi:

हा शिधा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व गुढीपाडवा या निमित्त देण्यात येणार आहे
हा आनंदाचा शिधा देण्याकरता आवश्यक शिधा जीन्स यांची खरेदी करण्याकरता मार टेंडर्स या ऑनलाइन पोर्टल द्वारे 21 दिवसांवरची पंधरा दिवसांच्या कालावधीत निविदा प्रकता राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सन 2022 मध्ये दिवाळी सणा निमित्त  सीधा खरेदीसाठी पार पडलेल्या निवेद्य प्रक्रियेत 119 प्रतिसाद या धारणसर 455 कोटी 94 लाख आणि इतर अनुषंगिक खर्चासाठी 17 कोटी 64 लाखाच्या 473 कोटी 58 लाख इतका खर्च  मंजुरी देण्यात आली होती.

तरी या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा मिळणार

अशाच माहितीसाठी आपल्या ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top