anganwadi sevika bharti maharashtra 2023

anganwadi sevika bharti maharashtra 2023:
एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाडी मधील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मांडणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात शासन निर्णयानुसार अटी आणि शर्ती निश्चित करण्यात आलेला आहे तर त्या पुढील प्रमाणे
anganwadi sevika bharti maharashtra 2023:
मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात रूपांतर झाल्यास मिनी अंगणवाडी सेविका   किमान बारावी पास असेल तर तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात येणार आहे अशा प्रकारची तरतूद करण्यात आली होती परंतु सदर तरतूद ही सुधारित करण्यात आलेली आहे आता सदर अंगणवाडी सेविका दहावी उत्तीर्ण असेल तरीदेखील तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात येणार आहे.
          तथापि नवीन मिनी अंगणवाडी केंद्र सुरू करायचे असल्यास अथवा एखाद्या मिनी अंगणवाडी केंद्रातील मिनी अंगणवाडी सेविकेचे पद सेवा निवृत्ती मुळे राजीनामामुळे व अन्य कारणामुळे रिक्त झाल्यास त्या ठिकाणी नवनियुक्त मिनी अंगणवाडी सेविकीकरता किमान शैक्षणिक अर्थता बारावी उत्तीर्ण राहील
अशा प्रकारचा शासन निर्णय राज्य शासनाच्या वतीने सादर करण्यात आलेला आहे

  अंगणवाडी सेविका भरती कधी होणार ते पहा

            शासन निर्णय पहा

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top