Anganwadi Sevika Bhaubij bhet:एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका या मानधनिक कर्मचाऱ्यांना सन 2022 23 या वित्तीय वर्षासाठी राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभाग यांच्याकडून भाऊबीज भेट म्हणून रक्कम मंजूर करण्यात आलेले आहे, तर ही रक्कम किती मिळणार आहे, कधी मिळणार आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत, तर हा लेख आपण संपूर्ण पाहूया, चला तर मग हा लेख सुरू करूया.“Anganwadi Sevika Bhaubij bhet”
Anganwadi Sevika Bhaubij bhet:
राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभाग यांच्याकडून 4 ऑक्टोबर 2022 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणारे अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मधील व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनिक कर्मचाऱ्यांना सन 2022 23 या आर्थिक वर्षातील भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये अदा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. आणि याबाबतचा जो शासन निर्णय आहे, तो काल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे,“Anganwadi Sevika Bhaubij bhet”
अंगणवाडी सेविकांना मिळणार भाऊबीज भेट:
एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना 22 23 आर्थिक वर्षांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे भाऊबीज भेट देण्याचा राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.“Anganwadi Sevika Bhaubij bhet”
भाऊबीज भेट करण्याकरता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांनी निर्णय अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून यासाठी होणारा खर्च भागवण्यासाठी सन 22 23 या वित्तीय वर्षांमध्ये जवळपास 37.85 कोटी एवढा निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
लवकरात लवकर निधी विधीरत करण्यासाठी आदेश:
एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांना तात्काळ मदत मिळावी यास यासंदर्भात सर्व ठिकाणी सूचना देण्यात आलेला आहे व लवकरच लवकर दिवाळीपूर्वी हे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत.“Anganwadi Sevika Bhaubij bhet”
तर अशा प्रकारचा शासन निर्णय राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभाग यांच्या वतीने काल शासन निर्णय सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये या निर्णयामुळे महिला अंगणवाडी सेविका यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेला आहे म्हणून त्यांना सदर रक्कम ही लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल.
अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार मानधनासाठी निधी उपलब्ध:
अंगणवाडीच्या सेविका यांचे मानधन अर्धा करण्यासाठी अर्थसंकल्पीत केलेला निधी वितरित करण्याबाबत
या निर्णयाबरोबर राज्य शासनाने दुसरा देखील शासन निर्णय सादर केलेला आहे. ज्यामध्ये अंगणवाडी सेविका यांचे मानधन देणे संदर्भात जे अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली होती. त्यातून निधी वितरित करण्यासाठी सूचना देखील सादर करण्यात आलेला आहे.व त्याचा शासन निर्णय देखील प्रसिद्ध केला आहे.“Anganwadi Sevika Bhaubij bhet”
तर अशा प्रकारे सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांची दिवाळी आता यावर्षी गोड होणार आहे.
निष्कर्ष:
मित्रांनो आज आपण या लेखा मध्ये Anganwadi Sevika Bhaubij bhet बद्दल माहिती घेतली तर आपल्याला हा Anganwadi Sevika Bhaubij bhet हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजणाची माहिती हवी असेल ते देखील कमेन्ट करून कळवा . धन्यवाद
देखील वाचा:
- pan card club online apply
- मोफत चूल वाटप ऑनलाइन अर्ज चालू
- राज्यातील रेशनकार्ड धारकांची दिवाळी होणार गोड
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.