अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ शासन निर्णय आला: Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal

Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या योजनेकरिता बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे याबाबत ४ नोव्हेंबर 2022 रोजी शासन निर्णय वितरित करण्यात आलेला आहे.हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.तरी यामध्ये काय आहे सर्व गोष्टींची माहिती आपण लेखांमध्ये पाहणार आहोत चला तर मग लेख सुरु करूया.

Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal:

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक व्याज कर्ज परतावा योजना गट कर्ज व्याज परतावा योजना या योजनांच्या सुयोग्य अंमलबजावणी करिता रुपये दोनशे पंच्याहत्तर कोटीचे दायित्व लाभार्थ्यांप्रती महामंडळाचे आहे व हे दायित्व कालानुरूप वाढत्या स्वरूपाचे आहे. सण 22 23 साठी या महामंडळात 100 कोटी इतकी अनुदान अर्थसंकल्पीत केले आहे. त्या अनुषंगाने शासनाने यापूर्वी तीस कोटी इतका निधी वितरित करण्यात आला होता आता पुन्हा यामध्ये वाढ करून हा निधी वितरित करण्यात आलेला आहे.

Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal:
महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास शंभर कोटी इतकी अनुदान 22 23 या वर्षासाठी अर्थसंकल्पीत केले होते त्यामधील 30 कोटी एवढा निधी यापूर्वीच वितरित करण्यात आलेला आहे उर्वरित बारा कोटी इतका निधी सद्यस्थितीला उपलब्ध असल्याने तो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास शासनाच्या शासन निर्णय या द्वारे वितरित करण्यात आलेला आहे.Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal
ज्या उमेदवारांचे अर्ज प्रलंबित असतील अशा उमेदवारांना यामध्ये आता कर्ज मिळणार आहे

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. रेशनकार्ड
  3. रहिवाशी दाखला
  4. बँक पासबुक
  5. PAN कार्ड
  6. शॉप ACT
  7. उद्योग आधार
  8. INCOME TAX RETURN
  9. व्यवसाय दाखला
  10. ONLINE FORM Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal

शासन निर्णय पहा

फॉर्म कसा भरावा ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रुप जॉईन करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top