Apply PMAY Awas Yojana 2022-प्रधानमंत्री आवास योजना 2022: ऑनलाईन अर्ज

Apply PMAY Awas Yojana 2022:

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपणव Apply PMAY Awas Yojana 2022 याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत Apply PMAY Awas Yojana 2022 या लेखांमध्ये आपल्याला फॉर्म कशा प्रकारे भरायचा याची सविस्तर माहिती मिळेल त्याच प्रकारे या योजनेसाठी कोणत्या भागातील लोक सहभागी होऊ शकतात व कोणत्या भागातील लोक सहभागी होऊ शकत नाहीत या लेखामध्ये आम्ही आपल्याला सांगणार आहोत त्याच प्रकारे हा फॉर्म ऑनलाइन स्वरूपामध्ये भरायचा की ऑफलाईन स्वरूपामध्ये भरायचा याचीही माहिती आपल्याला या लेखांमध्ये मिळेल चला तर मित्रानो हा लेख सविस्तर स्वरूपामध्ये पाहूया “Apply PMAY Awas Yojana 2022″

Apply PMAY Awas Yojana 2022:

प्रधानमंत्री आवास योजना ही नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज हा दोन विभागांमध्ये विभागला गेला आहे शहरी व ग्रामीण या दोन्ही भागातील लोकांसाठी ही योजना आहे ज्यांच्याकडे कच्ची घरे आहेत ज्यांच्याकडे छप्पर आहे अशा लोकांसाठी प्रधानमंत्री अवस योजना ही घरासाठी कमीत कमी खर्च करून देणारी गृहनिर्माण योजना आहे ही योजना म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना ही 25 जून 2000 पासून सुरू झाली यामध्ये कमी व्याजदरावर सवलत दिली जाते आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी वीस वर्षापर्यंतची मुदत या योजनेद्वारे दिली जाते पीएम आवास योजना 2022 चा लाभ केवळ बीपीएल कार्ड धारकांसाठी नाहीतर तर इतर व्यक्तींनाही याचा लाभ मिळणार आहे”Apply PMAY Awas Yojana 2022″

या योजनेची उद्दिष्टे:

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत क्रेडिट लिंग सबसिडी योजना सध्याच्या घरांचे बांधकाम खरेदी किंवा बांधकामासाठी गृह कर्जावर व्याज अनुदान प्रदान करते प्रधानमंत्री आवास योजनेची उद्दिष्टे हे आहे की आमचा पंधरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्या पूर्वी मार्च 2022 पर्यंत गरीब घटकांसाठी दोन कोटी बांधण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे बिल्डरांच्या मदतीने शहरांमध्ये पक्की घरे बांधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे तसेच ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर घरे बांधण्याचा निर्णय सरकारचा आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत झालेल्या बैठकीत शहरी भागात 3.6 लाख घरांच्या बांधकामाशी संबंधित 708 प्रस्तावांना मंजुरी देण्यात  येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत झालेल्या बैठकीत शहरी भागात 3.6 लाख घरांच्या बांधकामाशी संबंधित 708 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.

या योजनेचा सर्वाधिक कोणाला लाभ मिळणारआहे:

किती राज्य आहे ती राज्यांना गृहनिर्माण योजनेचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे त्यांनी गृह निर्मन योजनेचा लाभ घेऊन लवकरच गेले उदाहरणार्थ छत्तीसगड झारखंड ओरिसा राज्य महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये गृहनिर्माण आवास योजनेचा जास्त लाभ मिळणार आहे

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे ते या योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर लाभार्थ्याला कडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे

 1. आधार कार्ड झेरॉक्स असणे आवश्यक आहे
 2. बँक पासबुक झेरॉक्स असणे आवश्यक आहे
 3. पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे
 4. मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे
 5. बँक खाते नंबर असणे गरजेचे आहे
 6. पॅन कार्ड असणे आवश्यक आहे
 7. सात बारा आठ अ चा उतारा असणे गरजेचे आहे

प्रधानमंत्री आवास योजना 2022 साठी पात्रता:

 • LIG/EWS (कमी उत्पन्न गट)
  ते लाभार्थी 6.5% व्याज अनुदानासाठी पात्र आहेत ज्यांचे उत्पन्न किंवा पात्रता खाली नमूद केली आहे
 1. लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.3 लाख ते रु.6 लाख दरम्यान असणे गरजेचे आहे
 2. घराची सह-मालकी कुटुंबातील महिला सदस्याकडे असणे गरजेचे आहे .
 3. येथे कुटुंबात पती पत्नी, अविवाहित मुलगे किंवा अविवाहित मुली असणे गरजेचे आहे .”Apply PMAY Awas Yojana 2022″
 • मध्यम उत्पन्न श्रेणी 2 -MIG I आणि MIG II
 1. MIG I साठी लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न रु.6 लाख ते रु.12 लाख दरम्यान असणे गरजेचे आहे .
 2. MIG II साठी 12 लाख ते 18 लाख वार्षिक उत्पन्न असावे.
  यामध्येही घराची सहमालकी स्त्रीकडे असणे गरजेचे आहे .
 3. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला वेगळे कुटुंब मानले जाईल. लग्न असो वा नसो.
 4. लाभार्थी उमेदवार MIG I अंतर्गत 4% सबसिडीचा लाभ घेऊ शकतो. आणि MIG II अंतर्गत उमेदवाराला 3% सबसिडी मिळू शकते
 • घराच्या क्षेत्रफळाचा चौरस
 1. केंद्र सरकारने पहिल्या श्रेणीत येणाऱ्या मध्यम उत्पन्नासाठी १२० चौरस मीटर चटईक्षेत्रफळ वाढवले ​​असून ते आता १ घरासाठी १६० चौरस मीटर करण्यात आले आहे.
 2. जे मध्यम-उत्पन्न लोक दुसऱ्या श्रेणीत येतात, त्यांचे चटईक्षेत्र यापूर्वी 150 होते, ते सरकारने 200 चौरस मीटरपर्यंत वाढवले ​​आहे.”Apply PMAY Awas Yojana 2022″

ग्रामीण लोकांसाठी अर्जाची प्रक्रिया:

गावात संगणक कमी आहेत, म्हणून सरकारने ग्रामीण उमेदवारांसाठी मोबाईल आधारित अॅप बनवले आहे, या अॅपच्या मदतीने गावातील लोक आपले अर्ज भरू शकतात, या अॅपचे नाव आहे आवास अॅप, हे अॅप उपलब्ध आहे. गुगलच्या प्ले स्टोअर वरून मोफत. डाउनलोड करता येऊ शकते

डाऊनलोड केल्यानंतर उमेदवार त्यांच्या मोबाईल क्रमांकाच्या मदतीने त्यात लॉगिन करावा
डाउनलोड केल्यानंतर उमेदवाराच्या फोनवर पासवर्ड पाठवला येईल व त्यानंतर
लॉग इन केल्यानंतर त्यामध्ये माहिती भरा आणि तुमच्या घराच्या वेगवेगळ्या टप्प्यांचे फोटो अपलोड करा.”Apply PMAY Awas Yojana 2022″

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

शहरी लोकांसाठी अर्ज प्रक्रिया:

 1. जर तुम्ही अद्याप या योजनेसाठी अर्ज केला नसेल आणि तुम्हाला PMAY साठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला खालील प्रक्रियेद्वारे अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.
 2. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करणे अगदी सोपे आहे, सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट pmaymis.gov.in वर जावे लागेल.
 3. मुख्यपृष्ठ उघडल्यानंतर, तुम्हाला प्रथम नागरिक मूल्यांकनावर क्लिक करावे लागेल
 4. त्यानंतर सीटू स्लम रिडेव्हलपमेंटवर क्लिक करून अर्जदाराला एक नवीन पेज उघडेल, ज्याचे पेज असे असेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक भरावा लागेल.यानंतर एक पेज उघडेल, त्यानंतर उमेदवाराला त्याचा आधार क्रमांक आणि नाव भरायचे आहे, ते भरल्यानंतर चेकवर क्लिक करा.
 5. आता PMAY अर्ज तुमच्या समोर येईल, त्यात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि सुरक्षित वर क्लिक करा.

तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज कराल, तुमच्या कागदपत्रांमध्ये काही चुका आढळल्यास, तुम्हाला गृहनिर्माण योजनेचा लाभ मिळू शकत नाही. जर तुम्ही अद्याप या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन अर्ज करू शकता किंवा तुम्ही त्याबद्दल माहिती मिळवू शकता.”Apply PMAY Awas Yojana 2022″

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

फॉर्म व माहिती pdf मध्ये पहा 

 

निष्कर्ष:

मित्रांनो आज आपण  या लेखा मध्ये Apply PMAY Awas Yojana 2022 बद्दल माहिती घेतली  तर आपल्याला हा Apply PMAY Awas Yojana 2022 हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजणाची माहिती हवी असेल ते देखील कमेन्ट करून कळवा . धन्यवाद

आपण ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू

देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top