Ativrushti Nuksan bharpai : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा

Ativrushti Nuksan bharpai: शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीला नुकसान भरपाई मिळणार आहे यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये 73 कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेली आहे तर शेतकरी बंधूंनो आपल्याला देखील नुकसान भरपाई मिळालेली आहे की नाही याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला नुकसान भरपाई बद्दल सविस्तर माहिती मिळून जाईल

Ativrushti Nuksan bharpai:

पुणे जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या आणि फळबागांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 73 कोटी 60 लाख 38 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे अतिवृष्टीमुळे किमान 33% नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने या नुकसान भरपाईची वाटप सुरू करण्यात आल्या असून आत्तापर्यंत 80% वाटप पूर्ण झाले आहे याचाच जिल्ह्यातील 85पुणे जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या आणि फळबागांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 73 कोटी 60 लाख 38 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे अतिवृष्टीमुळे किमान 33% नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने या नुकसान भरपाईची वाटप सुरू करण्यात आल्या असून आत्तापर्यंत 80% वाटप पूर्ण झाले आहे

  पुढिल माहिती वाचा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top