महाराष्ट्रातील ऑगस्ट सप्टेंबर कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत:शासन निर्णय पहा:Ativrushti Nuksan bharpai

nuksan bharpai

Ativrushti Nuksan bharpai:महाराष्ट्रातील ऑगस्ट सप्टेंबर कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मालमत्तेस मिळणार निधी-

शेतकरी बंधूंनो राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये माहे ऑगस्ट सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसान साठी बाधित शेतकऱ्यांना मदत निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय शासनाने जारी केलेला आहे तर हा निधी कशा पद्धतीने मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोतAtivrushti Nuksan bharpai

Ativrushti Nuksan bharpai:

मित्रांनो राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये माहे ऑगस्ट सप्टेंबर 2021 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या मालमत्तेंच्या नुकसान भरपाईसाठी बाधित झालेल्यांना मदत देण्याकरता शासनाने यापूर्वी 31 मार्च 2022 रोजी शासन निर्णय जाहीर केला होता आणि या अनुषंगाने कोकण असेल नागपूर अमरावती व औरंगाबाद यांना 8577 लाख एवढा निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला होता त्या अनुषंगाने पुन्हा एकदा शासनाने ही जी मदत आहे ती देण्यासंदर्भात चा जो शासन निर्णय आहे पुन्हा शासनाने आज रोजी 19 ऑक्टोबर 2022 रोजी पुन्हा एकदा प्रदर्शित केलेला आहे.Ativrushti Nuksan bharpai

काय आहे शासन निर्णय पाहूया:

शेतकरी बंधूंनो औरंगाबाद विभाग असेल अमरावती विभाग आणि नागपूर विभाग या विभागामधील शेतकऱ्यांचा पूरस्थिती किंवा अतिवृष्टी यामुळे नुकसान झालेला आहे .या नुकसान संदर्भात शासन यापूर्वी जीआर काढलेला होता परंतु त्यानंतर दुरुस्ती करून पुन्हा एकदा शासनाने शासन निर्णय आज रोजी जाहीर केलेला आहे.Ativrushti Nuksan bharpai

हा शासन निर्णय या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला जे नुकसान भरपाई आहे ती मिळणार आहे.
शासन परिपत्रक वित्त विभाग यांच्या 04/02/2022 अन्वेषण 22 23 आर्थिक वर्षातील निधीस वितरित करणे बाबत मार्गदर्शन निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. सदरपरिक पत्रकासोबतच्या परिशिष्टामध्ये 75 टक्के निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.Ativrushti Nuksan bharpai

नुकसान भरपाई साठी काय करावे:

शेतकरी बंधुनो सदर नुकसान भरपाई आपल्याला जर मिळवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला तालुका कृषी अधिकारी किंवा तलाठी कार्यालय यांच्याशी संपर्क साधायचा आहे किंवा अधिक माहितीसाठी खालील वेबसाईट वरती देखील आपण संपर्क करू शकता आणि त्यानंतर आपल्या या संदर्भाची नुकसान भरपाई आपल्याला मिळणार आहे.Ativrushti Nuksan bharpai

अधिक माहितीसाठी शासन निर्णय पहा
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी शासन निर्णय पहा

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top