गणेश मंडळांसाठी आनंदाची बातमी-तुम्हाला मिळणार पुरस्कार-Award For Ganesh Mandal 2022

Award For Ganesh Mandal 2022:सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार शासन निर्णय पर्यटन व  सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने 26 ऑगस्ट 2022 रोजी 31 ऑगस्ट 2022 पासून सुरु होणाऱ्या गणेश उत्सवा साठी  गणेश उत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यासाठी निवड करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे.

Award For Ganesh Mandal 2022:

राज्य शासनाने दि. ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय  महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी, अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिनांक 30 ऑगस्ट 2018 होती परन्तु हि तारीख  २ सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.सदर योजनेसाठी जास्तीत जास्त गणेश मंडळ यांनी तारीख वाढीची मागणी केली होती त्यामुळे प्रशासनाकडून सदर गोष्टीची दखल घेऊन हि तारीख वाढविण्यात आली आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व गणेश मंडळांना सूचना करण्यात आलेले आहेत ते आपण या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन पारितोषिक मिळू शकतात अशा पद्धतीचे शुद्धिपत्रक आहे ते शासनाने देखील सादर केलेला आहे.Award For Ganesh Mandal 2022″

अर्ज कसा करावा?

या स्पर्धेत आपल्याला जर सहभागी व्हायचे असेल तर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर what is new या शीर्षकावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.तो अर्ज भरून  mahotsav.plda@gmail.com या ई मेल वर दिनांक २ सप्टेंबर २०२२ पर्यंत आपल्याला पाठविणे आवश्यक आहे. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची निवड विशिष्ट निकषांच्या आधारे गुण देऊन जिल्हास्तरीय समिती तसेच राज्यस्तरीय समितीमार्फत त्यांची निवड करण्यात येईल  करण्यात येईल अशी माहिती सन्मानीय मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

त्यासाठी जास्तीत जास्त गणेश मंडळ यांनी यामध्ये सहभागी होऊन बक्षिसाचा लाभ मिळवावा व जास्तीत जास्त गणेश भक्तांनी आपल्या मंडळाची नोंदणी करावी असे आवाहन करण्यात येत आहे.”Award For Ganesh Mandal 2022″

अर्जाच्या नमुन्यांसाठी येथे क्लिक करा

फॉर्म

वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अटी काय आहेत?

  • या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे
  • स्थानिक पोलिस स्थानक किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.”Award For Ganesh Mandal 2022″

बक्षीस किती मिळणार आहे:

आपण या स्पर्धेमध्ये जर सहभागी झालात तर

राज्यस्तरीय बक्षीस:

  • राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास रुपये पाच लाख,बक्षीस असणार आहे
  • द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख ५० हजार बक्षीस असणार आहे
  • तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे.”Award For Ganesh Mandal 2022″

जिल्हास्तरीय बक्षीस:

  •  प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांच्या गणेशोत्सव मंडळास २५ हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.”Award For Ganesh Mandal 2022″

गणेशमंडळसाठी सूचना:

  • गणेश मंडळ यांनी वरील अर्ज भरून तो पुन्हा SCAN करून mahotsav.plda@gmail.com या इमेल वर दिनांक २ सप्टेंबर २०२२ पूर्वी मेल करणे आवश्यक आहे.
  • आपला अर्ज अचूक भरावा
  • प्रकल्प संचालक पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी मुंबई यांचेकडून आपल्या अर्जाची   जिल्हा निहाय विभागणी  केली जाईल.व  जिल्हाधिकारी  यांच्या इमेल वर आपली माहिती पाठवली जाईल व त्यानंतर आपल्याला आपली निवड झाली कि आपल्या मेल वर किंवा मोबाईल वर निवड कळवली जाईल.”Award For Ganesh Mandal 2022″

तर अशा प्रकारे आपण या स्पर्धेत सहभागी होऊ शकता आणि आपल्याला हि माहिती कशी वाटली हे आम्हाला आवश्य कमेंट मध्ये कळवा.आपण आमच्या youtube चैनल ला किंवा टेलिग्राम ग्रुप किंवा whats app ग्रुप ला जॉईन होऊ शकता.व आपल्या अडचणी सोडवू शकता.धन्यवाद

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा

वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी शासन निर्णय पहा

 

 

हे देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

Thank u

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top