ayushman bharat registration : नानगांव,गणेशरोड,आमोनीमाळ आयुष्मान भारत लाभार्थी यादी पहा,५ लाखाचा लाभ

ayushman bharat registration:

महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंसाठी आणि ग्रामस्थांसाठी आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्रामधील जवळपास 28 हजार ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी काम राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपणाला विनंती करू इच्छितो जर आपण आयुष्मान भारत कार्ड जर काढलेले नसेल तर हे आयुष्यमान कार्ड आपण आपल्या जवळील ग्रामपंचायत मध्ये जाऊन हे कार्ड काढू शकता.

तर आयुष्यमान भारत कार्डची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत हा लेख संपूर्ण वाचा आणि ही माहिती आपल्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा.चला तर मित्रांनो हा लेख सुरू करूया.ayushman bharat registration

bis pmjay आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • मोबाईल क्रमांक

आयुष्मान भारत कार्ड चे फायदे:

  • आयुष्मान भारत जर आपण कार्ड काढलं तर महाराष्ट्रामधील सर्व निश्चित केलेल्या दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये आपण जर आजारी पडलो तर आपल्याला पाच लाखापर्यंतचा दवाखान्याचा सर्व खर्च हा या कार्डच्या माध्यमातून होणार आहे.
    ayushman bharat registration online
  • म्हणजेच आयुष्मान भारत कार्ड ही एक आरोग्याची पॉलिसी आहे असं आपण समजू शकता
  • ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारले जाणार नाहीत
  • आपल्याला प्रत्येक व्यक्तीसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचा दवाखान्याचा सर्व खर्च या कार्डच्या माध्यमातून केला जाणार आहे त्यामुळे हे कार्ड नक्कीच फायदा देणार आहे.bis pmjay

नानगांव यादी पहा

गणेश रोड यादी पहा

आमोणिमाळ यादी पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top