ayushman card download: भारत सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या योजनेच्या अंतर्गत प्रति व्यक्ती पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार हा संपूर्ण भारत देशात आपण कोणतेही ठिकाणी करू शकता तर हे कार्ड आपण कशा पद्धतीने काढायचं किंवा या कार्ड बद्दलचे सर्व माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेऊया.ayushman card download
ayushman card download:
भारत सरकारच्या वतीने आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ,महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रित या योजना भारत सरकारच्या वतीने सद्यस्थितीला सुरू आहेत.या योजनेच्या अंतर्गत आपण जर हे कार्ड काढलं तर आपल्याला पाच लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार या कार्डच्या अंतर्गत होणार आहे. यामध्ये सर्व खाजगी व सरकारी हॉस्पिटल यामध्ये एकत्रित असणार आहे. आपण सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये आपल्या दवाखान्याचा खर्च या कार्ड अंतर्गत आपण करू शकता.ayushman card download
योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
आयुष्मान भारत योजनेचे वरील कार्ड जर आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मोबाईल क्रमांक किंवा
- आयुष्मान भारत ग्रीन कार्ड हे असणे आवश्यक आहे
- त्यानंतर आपल्याला खालील स्वरूपामध्ये कार्ड दिले जाणार आहे.ayushman card download
या योजनेमध्ये कोण पात्र होऊ शकतो:
या योजनेमध्ये सन 2011 ला झालेल्या सर्वेनुसार जे आर्थिक दृष्ट्या नाजूक आहे अशा कुटुंबातील लोक या योजनेमध्ये सहभागी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री आयुष्मान भारत यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांचे नाव असेल तोच लाभार्थी या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो.ayushman bharat registration
यादीमध्ये आपले नाव आहे का ते चेक करण्ण्यासाठी येथे क्लिक करा
आयुष्मान भारत यादीमध्ये नवीन नाव प्रविष्ट करता येऊ शकते का ते पहा
आयुष्मान भारत यादीमध्ये नाव आहे की नाही ते कसे पाहावे?
आयुष्मान भारत यादीमध्ये नाव आहे किंवा नाही हे जर पाहायचं असेल तर खाली दिलेली लिंक वरती क्लिक करून आपल्याला आपल्या गावाची तालुक्याची जिल्ह्याची यादी डाऊनलोड करता येईल त्या ठिकाणी आपण आपली यादी गावाची डाऊनलोड करून आपलं नाव चेक करू शकताayushman bharat registration
आयुष्यमान भारत आपल्या गावाची यादी पहा
यादीमध्ये आपले नाव चेक करा
आयुष्मान भारत कार्ड काढण्याची प्रक्रिया सविस्तर पहा
यापूर्वी आपण जर कार्ड काढले असेल तर ते डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
आयुष्यमान भारत आपल्या गावाची यादी पहा
वेबसाईट पहा
अधिक माहितीसाठी आपल्याला जर काही शंका असतील तर आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊन अधिक माहिती मिळू शकता
ayushman bharat registration
आपला ग्रुप जॉईन करा