ayushman card kase kadhave
आयुष्मान भारत कार्ड काढण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे
आयुष्मान भारत कार्ड जर आपल्याला काढायचं असेल तर हे कार्ड आपण घरी काढू शकत नाही कारण की सदर कार्ड काढायचं जर असेल तर आपल्याला जवळील सीएससी सेंटर मध्ये जावं लागेल त्या ठिकाणी गेल्याच्या नंतरच हे कार्ड आपल्याला मिळू शकतात