शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी,यापुढे ऊस तोडणी यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडणी केली तर पाचटाचे वजन कमी केले जाणार:Bad news for sugarcane

Bad news for sugarcane:शेतकरी बंधूंनो आपला जर ऊस आपण ऊस तोडणी यंत्राच्या साह्याने जर तोडत असाल तर आपलं जे उसाचे एकूण वजन आहे त्यामधून पाचटाचे वजन आहे ते कमी केले जाणार आहे. यासंदर्भात किती वजन कमी करायचं याबाबतचा जो शासन निर्णय आहे तो राज्य सरकारने जाहीर केलेला आहे. तर हे काय प्रमाण आहे याबद्दलची जी संपूर्ण माहिती आहे आपण आजच्या लेखांमध्ये पाहूयाBad news for sugarcane

Bad news for sugarcane:

साखर आयुक्तालयाने दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी ऊस तोडणी यंत्राने ऊस तोडणी केल्यास येणाऱ्या पाचटाचे वजन निश्चित करण्याबाबत अभ्यास गट नेमून शासनास अहवालावर चर्चा करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 22 जुलै 2022 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीमध्ये साखर आयुक्तालय पुणे यांनी अभ्यास गटाने सादर केलेले अहवालावर सादरीकरण केले आहे. यामध्ये अभ्यास गट स्थापन करण्याचा उद्देश निरीक्षण नोंदवलेले कारखाने अभ्यास गटांनी नोंदवलेले निरीक्षणे यांच्या शिफारशी सादर केले आहेत. सदर बाबीचा विचार करून ऊस तोडणी यंत्राने ऊस तोड केल्यास पाचट वाजवतेचे प्रमाण निश्चित करणे बाबतची बाब शासनाने विचारात दिन घेतली होती आणि याबाबत शासनाने शासन निर्णय घेतलेला आहे.Bad news for sugarcane

काय आहे शासन निर्णय:

ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील खंड तीन A पाच मध्ये अशी तरतूद आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार किंवा कृषी संचालक किंवा ऊस आयुक्त किंवा जिल्हाधिकारी संबंधित अधिकार क्षेत्रात ऊस पुरवठा करताना किमान किमतीत किंवा मान्य किमतीत योग्य सूट जी ऊस तोडणी वाहतूक वरील अंदाजे खर्चापेक्षा जास्त असणार नाही तेवढी देऊ शकतात.

सदर तरतुदी अधीन राहून ऊस तोडणी यंत्राने हार्वेस्टर ने ऊस तोडणी केल्यास उसाच्या वजावटीतून सरसकट 4.5 टक्के पाचटाचे वजन वजावट करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे

त्यामुळे आता भविष्यात जर आपला ऊस 100 टन गेला तर त्यातून ४.५ % हे वजा केले जाणार आहे.त्यामुळे हा फार मोठा तोटा असल्याचे शेतकरी वर्गकडून सांगण्यात =येत आहे.Bad news for sugarcane

अमलबजावणी कधी होणार

या शासन निर्णयाची अंमलबजावणी आज तारखेपासून सुरू करण्यात आलेली आहे याबद्दलचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी योग्य रीतीने होण्याच्या अनुषंगाने साखर आयुक्त पुणे यांनी ऊस तोडणी यंत्राची संबंधित बाबी संदर्भात सर्वसाधारण कारखान्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात यावेत अशा प्रकारचे सूचना देण्यात आलेली आहे.

भविष्यात ऊस तोडणी यंत्राच्या साह्याने सुधारणा झाली पाहिजे आणि जर पाचट येण्याचे प्रमाण कमी येण्याची शक्यता असेल तर पुढील तीन वर्षांनी पुन्हा अभ्यास करून शासन अहवाल सादर करण्याची दक्षता साखर आयुक्त यांनी घेण्यात यावी अशी माहिती मिळाली आहे.त्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.Bad news for sugarcane

शेतकरी बंधोनो आपलाल्या हा शासननिर्णय कसा वाटला ते आवश्य कळवा

शासन निर्णय पहा

शासन निर्णय पहा

शासन निर्णय पहा

टेलर खरेदी साठी मिळणार अनुदान अर्ज चालू

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top