bajaj finance personal loan:मित्रांनो आपल्याला जर कर्जाची गरज असेल तर आपल्याला बजाज फायनान्स कडून आपल्याला पर्सनल लोन मिळू शकत. तर हे पर्सनल लोन आपल्याला कशा पद्धतीने मिळवायचा आहे. याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत आणि हे लोन मिळवून आपण आपलं पर्सनल कार्य करू शकतात. तर याची प्रक्रिया जाणून घेऊया.bajaj finance personal loan
bajaj finance personal loan:
बजाज फायनान्स कडून जर आपल्याला कर्ज हवं असेल तर त्यासाठी सोपी प्रक्रिया आहे आपल्याला सर्वप्रथम बजाज फायनान्सच्या ऑफिसियल वेबसाईट वरती जायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला अर्ज करायचा आहे, आपली सर्व वैयक्तिक माहिती, पॅन डिटेल, सर्व माहिती भरून आपल्याला कागदपत्र सादर करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इन्स्टंट कर्ज मिळू शकतं हे कर्ज एक लाख रुपयांपासून ते 35 लाख रुपये पर्यंत आपल्याला मिळू शकतात.personal loan apply online
*अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा*
कर्ज काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- सात बारा किंवा उतारा
- जर व्यवसाय असेल तर शॉप ॲक्ट
- उद्योग आधार
- इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत
- आपला cibil score चांगला हवा personal loan apply online
आपण आपलं कर्ज काढण्यासाठी पात्र आहात की नाही ते खालील लिंक वर पहा
* कर्जासाठी पात्र आहात का ते पहा*
आपण कर्ज काढल्याच्या नंतर यासाठी आपल्याला हप्ता किती येईल याबद्दलची देखील आपण माहिती पाहू शकता, त्यानुसार आपल्या बजेटनुसार आपण आपला ईएमआय घेऊ शकता तो तीन वर्ष, पाच वर्ष, सात वर्ष अशा स्वरूपामध्ये आपण निवडू शकता.instant personal loan