balsangopan yojana Online Apply: मुलांचे आई किंवा बाबा नसतील तर त्या मुला मुलींना मिळणार 2250 प्रती महिना मदत,असा करा अर्ज

balsangopan yojana Online Apply:

जे विद्यार्थी पूर्णपणे अनाथ आहेत किंवा त्यांना वडील नाहीत किंवा काही विद्यार्थ्यांना आई नाही अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याची योजना राज्य शासनाने हाती घेतलेली आहे, या योजनेअंतर्गत जवळपास महिन्याला विद्यार्थ्याला 500ते  2500 रुपये प्रति महिना मिळणार आहे यासाठी विद्यार्थ्यांना एक पीडीएफ स्वरूपातील फॉर्म भरून देणे आवश्यक आहे, त्यानंतर या विद्यार्थ्यांना जी आर्थिक मदत आहे प्रतिमा मिळणार आहे, यासाठी आपल्याला कशा पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे ,याबद्दलची सर्व माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या परिसरामध्ये जर एखादा विद्यार्थी अनाथ असेल किंवा त्यांना आई किंवा वडील नसतील तर ते यामध्ये पात्र होऊ शकतील तर या योजनेबद्दल ची माहिती जाणून घेऊया.child help foundation pan number

balsangopan yojana form pdf:

अनाथ बालकांसाठी घेतलेला हा जो निर्णय आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय असून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शिक्षणासाठी याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे,या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील फॉर्म भरून त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 2500 रुपये प्रति महिना रक्कम विद्यार्थ्याला पुरवले जाईल,त्यासाठी विधार्थी वय हे 0 ते 18 मध्ये असणे आवश्यक आहे.child help foundation review

योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

 • अर्जदाराच्या लाभार्थ्यासमवेत घराच्या दर्शनी भागाचा फोटो
 • लाभार्थ्याचा जन्माचा दाखला
 • पालकांचा मृत्यूचा दाखला
 • वडिलांचे पालकांचे हमीपत्रे
 • तलाठी उत्पन्नाचा दाखला
 • रेशन कार्ड
 • रहिवासी दाखला
 • मतदान ओळखपत्र
 • दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे दाखले
 • शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट
 • पालकांचे राष्ट्रीय बँकेचे पासबुक
 • इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेतchild help foundation review

 

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

शेतकरी whats App ग्रुप जॉईन करा

 

हे देखील वाचा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top