बँक ऑफ बडोदा मेगा भरती चालू: Bank of Baroda Bharti 2022

Bank of Baroda Bharti 2022:नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांनसाठी बँक ऑफ बरोडा नोकरी ची संधी घेऊन येत आहे.यामध्ये आपण नोकरी करू शकता.तर आपल्याला बँक मध्ये नोकरी करायची असेल तर आपण यामध्ये कसे पात्र होणार व किती जागा आहेत फॉर्म कसा भरावा या सर्व गोष्टीची माहिती आपण आज पाहणार आहोत.तर मित्रानो चला तर मग लेख सुरु करूया.

Bank of Baroda Recruitment 2022:

 

एकूण पद संख्या: ६०  

उपलब्ध  पद व त्याची माहिती:

1 सिनियर क्वालिटी एश्योरेंस लीड 02
2 क्वालिटी एश्योरेंस इंजिनिअर  06
3 ज्युनियर क्वालिटी एश्योरेंस इंजिनिअर 05
4 सिनियर डेवलपर-फुल स्टॅक JAVA 16
5 डेवलपर-फुल स्टॅक JAVA 13
6 डेवलपर-फुल स्टॅक.NET & JAVA 06
7 सिनियर डेवलपर – मोबाईल ॲप्लिकेशन डेवलपमेंट 04
8 डेवलपर – मोबाईल ॲप्लिकेशन डेवलपमेंट 06
9 सिनियर UI/UX डिझायनर 01
10 UI/UX डिझायनर 01
Total 60

पदासाठी आवश्यक शिक्षण/शैक्षणिक पात्रता:

(i) B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT)   (ii) 01/03/06 वर्षे अनुभव

 

वय किती असावे:

  1. पद क्र.1, 4, 7 & 9: 28 ते 40 वर्षे 
  2. पद क्र.2, 5, 6, 8 & 10: 25 ते 35 वर्षे 
  3. पद क्र.3: 23 ते 30 वर्षे 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत देश आहे.(भारतामध्ये कोठेही)

फॉर्म भरण्याची फी:General/OBC/EWS: ₹600/-

                            [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

पगार किती असेल: 25 k to 1.5 lac

फॉर्म भरण्याची शेवट तारीख: 09 नोव्हेंबर 2022.

फॉर्म भरण्याचे स्वरूप:ऑनलाईन असणार आहे.

फॉर्म भरणे कधी चालू होईल: चालू आहे.

Website/वेबसाईट पाहा:पाहा

Adevertisement/जहिरात पाहा पाहा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा/Apply Online

आपला ग्रुप जॉईन करा

Bank of Baroda Bharti 2022

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top