बेकायदेशीर पणे जर पशूंची वाहतूक केली जात असेल तर वाहतूकदारांनो सावधान : Bekaydeshir Pashu Vahtuk Kayda GR

Bekaydeshir Pashu Vahtuk Kayda GR:बेकायदेशीर उद्यापासूनची वाहतूक करताना पोलिसांमार्फत पकडण्यात आलेल्या पशूंचे संगोपन करण्यासाठी राज्यातील गोशाळांना पशुंचे हस्तांतर करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन व दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विकास विभाग यांच्यामार्फत एक शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे तर या शासन निर्णयामध्ये कशा पद्धतीने पशुच्या संगोपन केले जाणार आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो लेख हा सुरू करूया

Bekaydeshir Pashu Vahtuk Kayda GR:

महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 मधील तरतुदीचे राज्यात काटेकोरपणे पालन करण्याच्या दृष्टीने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये पोलीस अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सदर कार्यवाही करायची आहे. सदर कार्यवाहीमध्ये बेकायदेशीर रित्यापशु वाहतूक करताना पोलिसांमार्फत किंवा इतर संस्थेमार्फत जप्त करण्यात आलेल्या पशुंच्या संदर्भात पोलिसांकडून संबंधिता विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत कायदेतील तरतुदीचे पालन करण्यात येणार आहे.Bekaydeshir Pashu Vahtuk Kayda GR

अशा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या पशूंची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आरोग्य तपासणी करून पशु स्वास्थ्य दाखला त्याच दिवशी घेण्यात येणार आहे गुन्हा दाखल केल्याशिवाय कोणत्याही पक्षाची कोणताही पशु हा गो शाळेला देण्यात येणार नाही अशा पद्धतीचा शासन निर्णय शासनाने जाहीर केलेला आहे

गोशाळा किंवा इतर संस्थांनी करावयाची कार्यवाही:

गोशाळाणी त्यांच्याकडे उपलब्ध झालेल्या गाया यांची नोंद त्यांच्याकडे उपलब्ध करून ठेवणे आवश्यक आहे जप्त करून ठेवलेल्या पशुंचे संगोपन करण्याची जबाबदारी संबंधित गोशाळा प्रशासनाची असणार आहे सदर गोशाळा ह्या त्यांच्या गोशाळेमध्ये ठेवल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांना विकता येणार नाहीत गोशाळा मधील एखादा पशु मृत्यू झाल्यास त्याची नोंद ठेवणं आवश्यक असणार आहे जप्त करण्यात आलेल्या सर्व गोशाळांची माहिती प्रत्येक महिन्याच्या आढावा बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे तर अशाप्रकारे शासनाने शासन निर्णय हा जारी केला असून यासंदर्भात याची प्रत प्रत्येक जिल्ह्यातील आयुक्त पशुसंवर्धन व सर्व जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व इतर सर्व पशुधन कार्यालय यांना सादर करण्यात आलेली आहे.Bekaydeshir Pashu Vahtuk Kayda GR

शासन निर्णय पहा

 

gr

आपल्या ग्रुप ला जॉईन होऊन आपण आम्हास लगेच संपर्क करू शकता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top