best baby care kit in india: एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत बेबी केअर किट या योजने करता राज्य शासनाच्या वतीने निधी वितरित करण्यात आलेला आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाच्या वतीने एक मार्च 2023 रोजी वितरित करण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत सादर करण्यात आलेला आहे तर हा शासन निर्णय काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया.
best baby care kit in india:
महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रमाखाली महाराष्ट्र राज्यात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालयात गरोदरपणाचे नाव नोंदणी केलेल्या व त्या ठिकाणी प्रसूती होणाऱ्या महिलांना तसेच नाव नोंदणी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी करण्यात आलेले आहे परंतु अपवादक मग स्थितीत खाजगी रुग्णालयात काही कारणास्तव प्रसुती जर झाली असेल तर नवजत बालकांसाठी बेबी केअर किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे याबाबत राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर केलेला आहे व निधी वितरित केलेला आहे.
baby care bag:
महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यक्रमासाठी बेबी केअर किट या राज्य योजनेअंतर्गत दिनांक जून 2022 चा शासन निर्णयाच्या अनुषंगाने 22 23 या आर्थिक वर्षात पुरवठा झालेल्या बेबी केअर ची देख अदा करण्यासाठी राज्य शासनाने हा शासन निर्णय वितरित केलेला आहे. त्यामुळे आता जन्मलेला बालकांच्या निगराणीसाठी बेबी केअर किट मिळणार आहे. यामध्ये लहान बालकांचे उपयोगी साहित्य असणार आहे. त्यामुळे आपल्याला जर हे बेबी केअर किट हवे असेल आणि आपल्या घरामध्ये देखील जर नवजात बालक जन्माला असेल तर हे बेबी केअर किट मिळवण्यासाठी आपण जवळील अंगणवाडी सेविका किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी जाऊन यासाठी मागणी करू शकता व त्यानंतर आपल्याला हे दिले जाणार आहे