bharat gas price today: गैस दरात २०९ रुपयांनी बदल,आता मिळणार एवढ्या रुपयांनी गैस

bharat gas price today: गेल्या महिन्यामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये गॅसचे दर जे आहेत ते जवळपास दोनशे रुपयांनी कमी झाले म्हणजेच गॅस जो आहे तो घरगुती गॅस सरासरी 912 रुपयापर्यंत हा संपूर्ण भारत देशातील जनतेला मिळू लागला. पुन्हा एकदा गॅसच्या दरामध्ये जवळपास 209 रुपयांनी बदल करण्यात आलेला आहे आणि हा एक मोठा बदल असून  आजचे दर काय असणार आहेत व आपल्याला किती रुपयाला गॅस मिळणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

bharat gas price today:

गॅसचे दर दिवशी गगनाला भिडत आहेत आणि याच आधारावरती केंद्र शासनाच्या वतीने गॅस वरती दोनशे रुपये दर कमी करून उज्वला गॅस कनेक्शन साठी दोनशे रुपये अनुदान देऊन जवळपास चारशे रुपयांची सवलत घरगुती गॅस दरामध्ये दिले होती व कमर्शियल गॅस मध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नव्हते तर सद्यस्थितीला आता 209 रुपये बदल करण्यात आलेला आहे.

 

गैस दरात आज २०९ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे,परंतु हि वाढ फक्त व्यवसायिक गैस मध्ये करण्यात आली आहे.म्हणजे घरगुती गैस मध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.सरासरी घरगुती गैस हा ९१२ रु पर्यंत मिळणार आहे.

 

पुढील माहिती वाचा

 

आजचा गॅस दर पहा

 

घरगुती गॅस दर पहा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top