bhausaheb fundkar falbag yojana: स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना निधी वितरीत,आजचा gr पहा

bhausaheb fundkar falbag yojana: नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या वतीने आज एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाच्या मार्फत सन 22 23 मध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने करता सर्वसाधारण प्रवर्गासाठी सातशे लाख एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत सादर करण्यात आलेला आहे तर मग हा शासन निर्णय काय आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

bhausaheb fundkar falbag yojana:
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवड करता पात्र ठरू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या योजनेसाठी सातशे लाख रुपये एवढा निधी राज्य शासनाने वितरित करण्यात सहमती दर्शवली आहे सदर निधी आयुक्त कृषी आयुक्तालय पुणे यांना वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. तर हा शासन निर्णय पुढीलप्रमाणे आहे आपण देखील यामध्ये पात्र होऊ शकतात तर शासन निर्णय सविस्तर पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा

              *शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा*

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top