Biogas scheme 2022 नमस्कार मित्रांनोआपल्याला जर बायोगॅस योजनेचा लाभ घेयचा असेल तर तो कशा पद्धीतीने घ्यायचा व सध्याच्या काळात महागाईने उच्चांक गाठलेला आहे, कुठलीही वस्तू घ्यायची म्हटलं तर पूर्वीपेक्षा तुलनेने खूप जास्त पैसे मोजावे लागतं आहेत, त्यातल्या त्यात सध्या एलपीजी गॅस चे दर सुद्धा गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा खिसा रिकामा होत आहे, शेतकऱ्यांना तर हे दर परवडण्यासारखे नसल्यामुळे वेळेवर गॅस भरने सुद्धा शक्य होत नाही.
Biogas scheme 2022
त्यासाठी पर्याय म्हणून शेतकरी आता पूर्वीप्रमाणे चुलीचा वापर करत आहेत परंतु त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते ज्यामुळे पर्यावरणाचे खूप मोठे नुकसान होते शिवाय कष्ट घ्यावे लागतात ते वेगळे, यावर एक चांगला उपाय म्हणजे बायोगॅस (Biogas scheme 2022). बायोगॅस एकप्रकारे गावाकडील लोकांना फुकटात मिळणारा गॅस म्हणता येईल परंतु सुरुवातीला त्यासाठी खर्च येत असल्यामुळे बरेच जन त्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु आता सरकार बायोगॅस प्रकल्पासाठी अनुदान देणार आहे
अर्ज कसा करावा येथे क्लिक करून पहा
एकदा का बायोगॅस प्रकल्प Biogas plant उभारला तर परत वर्षानुवर्षे तुमचा गॅस वर होणारा खर्च जवळपास शून्य रुपये होणार आहे, तसेच बायोगॅस हा नैसर्गिकरीत्या तयार होणार असल्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी थांबवता येणार आहे, म्हणूनच सरकार यासाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान देत आहे
या प्रकल्पासाठी मानारेगा योजनेंतर्गत ६००० बायोगॅस प्रकल्पासाठी मान्यता मिळाली आहे, खुल्या प्रवर्गातील ४ हजार ५०० तर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी १ हजार ५०० प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून २०२६ पर्यंत हि मान्यता असणार आहे
या योजनेसाठी अर्ज कसा करावं याची माहिती खाली दिलेली आहे, यासाठी अनुदान कुणाला किती मिळणार आहे, कागदपत्रे कोणती लागतील हे तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर पाहून अर्ज करू शकता Biogas scheme 2022
येथे क्लिक करून पहा किती अनुदान मिळेल आणि अर्ज कसा करावा
आपल्या ग्रुप जॉईन होऊन अधिक माहिती मिळवा