बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदाची भरती -BMC Recruitment 2022

BMC Recruitment 2022

BMC Recruitment 2022:नमस्कार आजच्या लेखामध्ये आपण  BMC Recruitment 2022 कशा पद्धतीने आहे याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.बृहन्मुंबई महानगरपालिका ज्याला बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) म्हणूनही ओळखले जाते, ही महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची प्रशासकीय नागरी संस्था आहे. ही भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे.BMC चे वार्षिक बजेट भारतातील काही लहान राज्यांपेक्षा जास्त आहे. त्याची स्थापना मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ अंतर्गत करण्यात आली. मुंबई शहर आणि काही उपनगरातील नागरी पायाभूत सुविधा आणि प्रशासनासाठी BMC जबाबदार आहे. शहरातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका स्थापन करण्यात आली आहे अशा या महानगरपालिकेत मेगा भरती आयोजित आहे.तर आपण हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध होईल.चला तर आपण हा लेख सुरु करूया.

BMC Recruitment 2022:

मुंबई हे भारताचे आर्थिक केंद्र असून देशाचे आर्थिक बलस्थान तसेच हिंदी चित्रपटसृष्टीचे हृदय आहे आणि कापड उद्योगापासून रसायनांपर्यत सर्व उद्योगांचे मुंबई नागरी हे मुख्य स्थान आहे

मुंबईचे वैशिष्टय़ म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीची झळाळी, हिरव्यागार गवती मैदानांवरील क्रिकेटचे सामने, समुद्र चौपाटीवरील भेळपुरी, अद्भुत वसाहती वास्तुशिल्प आणि दुमजली लाल बसेस या ठिकाणी आहेत. जिच्या आठवणींमध्ये कधीही हरवून जावं, असं हे सुवर्णस्मृतिचं शहर म्हणेज मुंबई हे आहेBMC Recruitment 2022″

स्वातंत्र्य चळवळीने मुंबईय प्रचंड उत्तेजन मिळाले. ज्यामुळे प्रत्येक मोठय़ा राजकीय आंदोलनामध्ये मुंबईची प्रमुख भूमिका होती. सन १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, पाकिस्तानमधून आलेल्या निर्वासितांची पुढे लोकसंख्येमध्ये भर पडली. २० व्या शतकाच्या मध्यानंतर, मुंबई आणि बाहेरील भागांमध्येही उंच इमारतीच्या स्वरुपामध्ये वाढ होत गेली, त्यामुळे उत्तरीय उपनगरे आणि भूखंडामध्ये जलद विस्तार होत गेला. आज, शहराची लोकसंख्या अंदाजे १५ दशलक्ष पेक्षा जास्त आहे आणि अशा या मुंबई महानगर पालीकामध्ये नोकरी ची संधी उपलब्ध आहे.BMC Recruitment 2022″

BMC Recruitment 2022:

जाहिरातक.AMC/WS/6735/D

एकूण पद संख्या: 25 जागांसाठी भरती

उपलब्ध  पद व त्याची माहिती: सहाय्यक प्राध्यापक (Anesthesia)

पदासाठी आवश्यक शिक्षण/शैक्षणिक पात्रता

MD/DNB/MS व ३ वर्ष कामाचा अनुभव

वय किती असावे: १८ ते ३८ मागासवर्गीय ३ वर्ष सूट राहील)

नोकरी ठिकाण :मुंबई

फॉर्म भरण्याची फी:६८५

पगार किती असेल :१ लाख महिना

फॉर्म भरण्याची शेवट तारीख: 12 सप्टेंबर 2022

फॉर्म भरण्याचे स्वरूप :ऑफलाईन

फॉर्म भरणे कधी चालू होईल :चालू आहेत

Website/वेबसाईट पाहा:

Adevertisement/जहिरात पाहा:

अर्ज कोठे मिळेल:

लो. टी. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव मुंबई, 400 002

अर्ज कोठे सादर करावा:

लो. टी. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव मुंबई, 400 002

उमेदवारांना अर्ज भरताना सूचना:

  • जे उमेदवार महानगरपालिका सेवेतील असतील त्यांना जर अर्ज भरायचा असेल तर खाते प्रमुखांची ना हरकत लागेल
  • उमेदवारांनी अर्जावर पासपोर्ट आकाराचा फोटो लावून आवश्यक  व उपलब्ध जागेत स्वाक्षरी करण आवश्यक आहे
  • उमेदवाराने अर्जावरती मोबाईल क्रमांक ईमेल आयडी नमूद करून आवश्यक आहे
  • उमेदवाराने मुलाखतीस येताना स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे
  • उमेदवार जर एखाद्या ठिकाणी काम करत असेल व या नोकरीसाठी इच्छुक असेल तर यापूर्वी काम करत असणाऱ्या संस्थेचे हरकत दाखला लागेलBMC Recruitment 2022″
  • उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये एमएमसी एमसीआय नोंदणी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी मुख्य लिपिक यांच्याकडून दिनांक ०१/०९/२०२२ पासून ते १२/०९/२०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी साडेतीन पर्यंत अर्ज प्राप्त करून घेता येईल
  • व अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2022 राहील याची उमेदवारांनी नोंद घेणे आवश्यक आहे

निष्कर्ष:

आज  आपण BMC Recruitment 2022 माहिती पहिली. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये आवश्य कळवाBMC Recruitment 2022″

व ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकता

हे देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

for any help contact above

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top