बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदासाठी भरती : BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023:

मित्रांनो नोकरीचे शोधत असणाऱ्या तरुणांसाठी  एक आनंदाची बातमी आहे, BMC Recruitment 2023 आयोजित केलेली आहे तर ही भरती कशा पद्धतीने आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे यामध्ये भरती कशी आहे कसं पात्र व्हायचे याबद्दल माहिती पाहूया.BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023:

जाहिरात क्र.:PRO/2391

एकूण नोकरीच्या जागा :910 जागा

पदाचे नाव (Name of Post):

अग्निशामक

शिक्षणाची पात्रता(Education Qualification):

50% गुणांसह कला/विज्ञान/ वाणिज्य शाखेतील 12वी उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण + भारतीय सेनेत 15 वर्षे सेवा

 

शारीरिक पात्रता: 

उंची छाती वजन
पुरुष 172 सेमी 81 सेमी. फूगवून 86 सेमी. 50 KG
स्त्री 162 सेमी 50 KG

वय किती असावे:

20 ते 27वर्षे SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

नोकरी कोठे असेल : Mumbai

Fee/शुल्क :

खुला प्रवर्ग: ₹944/-   [मागासवर्गीय/आदुख/अनाथ: ₹590/-]

 अर्जची शेवटची तारीख:13 जानेवारी ते 04 फेब्रुवारी 2023

भरतीसाठी हजर रहायाचे ठिकाण: लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान) JBCN शाळेच्या बाजूला विनी गार्डन सोसायटी समोर,मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम) मुंबई- 400103

 वेबसाईट: पाहा

जाहिरात & अर्ज : पाहा

हे देखील वाचा:

आपण जर pan card club मध्ये पैसे गुताविले असतील तर ते पुन्हा मिळविण्यासाठी आपण पुढील माहिती पाहू शकता.

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. Air India Recruitment 2022

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channe

अधिक माहितीसाठी whats App ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top