सीमा रस्ते संघटनेत 567 जागांसाठी भरती: BRO Recruitment 2023

BRO Recruitment 2023:

मित्रांनो नोकरीचे शोधत असणाऱ्या तरुणांसाठी  एक आनंदाची बातमी आहे, BRO Recruitment 2023 आयोजित केलेली आहे तर ही भरती कशा पद्धतीने आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे यामध्ये भरती कशी आहे कसं पात्र व्हायचे याबद्दल माहिती पाहूया.BRO Recruitment 2023

BRO Recruitment 2023:

जाहिरात क्र.:04/2022

एकूण नोकरीच्या जागा :567 जागा

पदाचे नाव (Name of Post):

1 रेडिओ मेकॅनिक 02
2 ऑपरेटर कम्युनिकेशन 154
3 ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG) 09
4 व्हेईकल मेकॅनिक 236
5 मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रिलर) 11
6 मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) 149
7 मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर) 05
8 मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) 01

शिक्षणाची पात्रता(Education Qualification):

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण      (ii) ITI (रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण      (ii) ITI (वायरलेस ऑपरेटर & रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण      (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य.
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण      (ii) मोटर व्हेईकल मेकॅनिक/डिझेल/हीट इंजिन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
  5. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण      (ii) ITI (बिल्डिंग कंस्ट्रक्शन/ब्रिक्स मेसन) किंवा समतुल्य.
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण      (ii) ITI (पेंटर) किंवा समतुल्य.
  8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण

वय किती असावे:

18 ते 27वर्षे SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

नोकरी कोठे असेल : All India

Fee/शुल्क :

General/OBC/EWS/ExSM: ₹50/-  [SC/ST: फी नाही]

 अर्जची शेवटची तारीख:सध्या अर्ज चालू आहेत

अर्जाचा प्रकार:ऑफलाईन

अर्ज खालील ठिकाणी पाठवणे

Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015

 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात पाहा

हे देखील वाचा:

 

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. Air India Recruitment 2022

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channe

अधिक माहितीसाठी whats App ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top