buffalo loan scheme: शेतकरी बंधूंसाठी आणि पशुधन पालकांसाठी आनंदाची बातमी आहे, राज्य शासन व केंद्र शासन यांच्यामार्फत आपल्याला आता पशुधनासाठी आपल्याला वार्षिक एक टक्के व्याजदराने म्हणजे जवळपास 0% व्याजदराने आपल्याला गाई खरेदी करण्यासाठी रक्कम मिळणार आहे, यासाठी महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी यामध्ये फॉर्म भरणे प्रक्रिया सुरू आहे. फॉर्म भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही स्वरूपामध्ये आहे तर यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पात्र व्हायचा आहे व एक लाख 60000 रक्कम कशा पद्धतीने मिळवायचे आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.buffalo loan scheme
buffalo loan scheme:
शेतकरी बंधुनो आणि पशुपालकांना शासनाकडून म्हणजेच बँकेकडून आपल्याला एक लाख साठ हजार रुपये रक्कम गाई खरेदी करण्यासाठी मिळणार आहे म्हणजे किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पशुधन खरेदी करण्यासाठी आपल्याला रक्कम मिळणार आहे ही रक्कम जवळपास बिनव्याजी स्वरूपामध्ये आपल्याला मिळणार आहे यामध्ये आपण आपली गाय खरेदी करू शकता व आपण आपला व्यवसाय वाढू शकता अशा प्रकारची योजना शासनाच्या वतीने हाती घेतली आहे लवकरच महाराष्ट्रामधील सर्व शेतकऱ्यांना आणि पशु धारकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.buffalo loan scheme
योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सात बारा
- आठ अ उतारा
- विहित नमुन्यातील अर्ज
- सरकारी किंवा खाजगी डेरीला दूध पुरवित असल्याबाबतचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो इत्यादी आवश्यक कागदपत्रे
योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकरी whats App ग्रुप जॉईन करा
हे देखील वाचा