building construction
ज्या लाभार्थ्यांना घरकुल नाही अशा लाभार्थ्यांना घरकुल देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे यासंदर्भात शासनाने शासन निर्णय जाहीर केलेला आहे आपल्याला जर घरकुल नसेल ना आपण जर पारधी समाजातील असाल किंवा इतर आदिवासी समाजामधील असाल तर आपल्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे घेऊन ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी सादर करायचे आहेत ही सर्व कागदपत्रे एकत्र गोळा करून पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी आपली कागदपत्रे सादर केली जातात आणि त्यानंतर 21 दिवसाच्या आत मध्ये आपल्या घरकुलाला मंजुरी येथे सरासरी एक लाख पन्नास हजार रुपये पर्यंत यामध्ये आपल्याला लाभ दिला जातो. सदर योजना ही ग्रामपंचायत मार्फत चालवली जाणार आहे त्यासाठी हा अर्ज डाऊनलोड करून आपण ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी सादर करावा